Dr swagat todkar home remedies in Marathi | Dr swagat Todkar tips in marathi
नमस्कार मित्रांनो,
मी आपल्याला या पोस्ट मध्ये कोल्हापूरचे सुप्रसिद्ध निसर्ग उपचार तज्ञ स्वागत तोडकर यांची काही. घरगुती उपाय ज्यामुळे तुमचे अनेक अवघडातील अवघड आजार बरे होतील.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ उरलेला नाही. त्यामुळे लोकांना अनेक मोठमोठे आजार बळावत आहेत. आणि ते आजार मोठ्या प्रमाणामध्ये माणसाच्या शरीरावर परिणाम करत आहेत.
या आजारातून सुटण्यासाठी लोक फार पैसे खर्च करून मोठा दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी जातात मात्र त्यांचा आजार काही बरा होत नाही. त्या उलट त्यांचे पैसे तेवढे खर्च होतात, मानसिक आणि शारीरिक त्रास वाढून जातो.
यासाठी उपाय म्हणून कोल्हापूरचे डॉक्टर स्वागत तोडकर यांनी आणि घरगुती उपाय तयार केले आहेत. म्हणजे पहिल्यापासून अस्तित्वात होते मात्र लोकांना माहिती नव्हते त्या गोष्टींची पुन्हा आठवण करून देण्यासाठी त्यांनी विडा उचलला आहे.
पूर्वीच्या काळी जेव्हा लोकांना मोठे आजार होते त्यावेळी, आता यासारखी हॉस्पिटल नव्हती त्यामुळे त्यांचे आजार हे आयुर्वेदिक पद्धतीने विचार इलाज केल्यानंतर कमी होऊन जायचे. मात्र आता मॉडर्न दुनियेतील मॉडर्न लोकांना मॉडर्न औषधे लागतात. मात्र तीही काही वेळा उपयोगी पडत नाहीत.
अशा वेळी मात्र नैसर्गिक पद्धतीने केलेले उपचार उपयोगी पडतात.या उपचार पद्धतीमुळे तुम्हाला कोणताही मोठा आधार असतो तेव्हा नजर असून त्यावर खात्रीशीर इलाज मिळतो.
तर चला पाहूया काही आजार व त्यांच्या वरील उपाय.
तोंड आले असता काय करावे??
ज्यावेळी आपल्या तोंडामध्ये फोड आलेले असतात, त्यावेळी आपण कोणतीही वस्तू खाऊ शकत नाही आणि खाल्ली तर आपल्याला तिखट जाणवते. यावर उपाय म्हणजे, पेरूची पाने.
आपल्याला पेरूचे पाने लागतील. त्या पेरूच्या पानांचा रस काढून घ्यायचा आणि या रसाच्या दहा मिनिटे गुळण्या करायच्या. आणि अकराव्या मिनिटाला ते पाणी पिऊन टाकायचे.
खरचटले किंवा ओरबडले तर काय करावे??
आपल्याला जर कोणते तरी काम करत असताना खरचटले किंवा ओरबडले असले तर आपण लगेच डॉक्टरकडे जातो. मात्र त्याच्यावर आपल्या घरातल्या घरात उपचार करता येतो. त्यासाठी आपण ओरबडलेल्या ठिकाणी किंवा खरचटलेल्या ठिकाणी आपली लाळ लावू शकतो किंवा आपण त्या ठिकाणी हळद लावू शकतो.
ज्या ठिकाणी खरचटले किंवा ओरबडले असले तर ती जखम लवकरात लवकर वाळून येईल.
अल्सरचा त्रास कसा कमी करावा??
जर आपल्या अल्सर झाले असेल तर त्याचा त्रास कमी करण्यासाठी आपण ताक पहिली पाहिजे किंवा दिवसाच्या वेळी एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा मध घालून पिऊ शकतो.
त्याचप्रमाणे अल्सर होऊ नये यासाठी आपण भाजी कधी पण चिरून खाऊ नये, असे केल्यामुळे आपल्या पोटातील अल्सरचे प्रमाण वाढू शकते.
शुगर झाले असेल तर काय करावे??
जगामध्ये अनेक लोकांना शुगर होत असते. ते लोक दररोज गोळ्या खाऊन आपल्या शुगर कमी करण्याचे प्रयत्न करत असतात, मात्र त्यांची शुगर काही कमी होत नाही.शुगर च्या गोळ्या खाऊन कितनी खराब मात्र शुगरचा त्रास काही कमी होणार नाही. मात्र मी आता तुम्हाला एक इलाज सांगणार आहे.
हा ईलाच कोणीही करू शकतो, ज्याला झाले आहे, होवू नये असे वाटते, त्यांनी पण केल्यावर कमी होईल.
१.शुगर कमी करण्यासाठी घरांमध्ये सेंद्रिय गूळ आणून ठेवावा. आणि तो रोज रात्री जेवणानंतर थोडासा खडा खावा.
२. आवळा पावडर,जांभूळ पावडर सकाळी जेवल्यानंतर व रात्री झोपण्या पूर्वी कोमट पाण्यामध्ये घालून मिक्स करून पिल्यामुळे शुगरचा त्रास कमी होतो.
पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला याचे परिणाम दिसून येतील आणि असे सलग सहा महिने केल्यानंतर तुमची शुगर कमी होईल.
३. सीताफळाची रोज ४ पाने घ्यावीत आणि ती मिठामध्ये चोळून स्वच्छ करावीत आणि खावीत यामुळे शुगर चे प्रमाण कमी होते.
किडनी फेल होणे म्हणून काय करावे??
आजच्या वैज्ञानिक जीवनामध्ये,किडनी फेल होण्याची प्रमाण अतिशय जास्त प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये वाढले आहे. हे प्रमाण कमी करायचे असेल, तर प्रथम आपण ज्या दिवसातून गोळ्या खात असतो त्या गोळ्या कमी केल्या पाहिजेत.
१.गोळ्या जास्त खाल्यामुळे किडनी फेल होण्याची प्रमाण वाढते. जर आपण शुगर चा पेशंट असाल. तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भविष्यामध्ये दिसून येतील. आपण जास्त गोळ्या खाल्ल्या मळे आपल्या पायाला सूज येईल, त्याचप्रमाणे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण देखील वाढेल. आणि लघवी करण्यामध्ये अडचण निर्माण होईल.
२. वर्षातील कमीत कमी पंधरा दिवस कोथींबीरीच पानांचा काढा करून प्यावे.
३. जर किडनी फेल झाले असेल तर, उंबराची पाच पाने घ्यावीत, दगडी पाल्याची 25 पाने, तुळशीची पाच पाने, पिंपळाची पाच पाने, अशोकाची पाने,दुर्वा चा रस साधारण अर्धा वाटी मिक्स करावा. आणि रोज सकाळ संध्याकाळ प्यावे. हा इलाज केल्यानंतर साधारण दोन-तीन दिवसांमध्ये आपले किडनी पूर्वपदावर येते.
कॅन्सर होणे म्हणून काय उपाय कराव्यात?
आज जगातील जवळपास 40 टक्के लोकांना कॅन्सर चा त्रास आहे. मात्र राज्यातील जवळपास दहा टक्के लोकांना कॅन्सर होत असतो. बाकीचे रुग्ण असतात ते कॅन्सर झालेले नसतात किंवा मनात भीती असते त्याच्यामुळे झाले असे वाटते. प्रथम लोकांनी मनातील भीती काढून टाकावे, की आपल्याला कॅन्सर झाला आहे. त्याच्यामुळे आपला ९०% आजार कमी होऊन जातो.
जर आपल्याला वाटत असेल की कॅन्सर होऊ नये तर खालील उपाय करावेत:-
१. गाजर चावून खाल्ल्याने कॅन्सर होत नाही. त्याचा ज्यूस करायचा नाही किंवा सलाद मध्ये घालून खाऊ नये. चावून खाल्ल्यामुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी होते. असे सलग पंधरा दिवस केल्यामुळे कॅन्सर कमी होतो.
२. ऊस चावून खाल्ल्यामुळे कॅन्सर होत नाही. आपल्याला उसाचा पण रस खायच नाही. ऊस दातांनी चावून खाल्ल्यामुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तुम्ही वर्षातून कमीत कमी दहा तरी ऊस चावून खावेत.
३. त्याचप्रमाणे ऊस चाऊन खाल्ल्यामुळे आपल्याला कावीळ, धामिन, हेपेटायटिस यासारखे आजार पण होत नाही.
पोट वाढले असले तर काय करावे??
ज्यांचे वय वाढलेले असते किंवा ज्यांचे राहणीमान अतिशय गबाळे असते, त्याचप्रमाणे जे लोक जास्त हालचाल करत नाहीत त्या लोकांना पोट वाढले हा त्रास होतो.यावर पहिला उपाय म्हणजे तुम्ही सतत हालचाल केली पाहिजे. सकाळी लवकर उठून फिरायला गेले पाहिजे. जमेल तेवढे व्यायाम करावेत.
त्याचप्रमाणे जे लोक रात्री जास्त जेवतात आणि जास्त वेळ झोपतात,आणि कोणत्या प्रकारच्या हालचाली करत नाही त्यांच्या शरीरामध्ये वातीचे प्रमाण वाढते. यामुळे पोट वाढण्याची शक्यता जास्त असते.
यावर उपाय म्हणजे,
१. रोज रात्री,तीळ तेल एक चमचा घ्यावे, त्यामध्ये थोडे सैंधव मीठ घालावे. आणि त्याच्यावरती कोमट पाणी प्यावे. हा उपाय आहे त्यामुळे आपले वात हळूहळू कमी होईल.
२. रात्री झोण्यापूर्वी ओवा आणि जिरा खाल्ला तर तुम्हाला अपचन, गॅस,पोट सुटण्याचा त्रास यामधून सुटका मिळेल. पुरुषांनी काढा करून ठेवावा.
३. रात्री झोपण्यापूर्वी वाळलेले खोबरे थोडंसं घ्यावं आणि पूर्ण चावून खावे असे केल्यामुळे आपल्या पोटातील गॅस निघून जातो त्याच प्रमाणे आपल्या शरीरात ताकत पण वाढते.
मुतखडा झाला असेल तर काय करा?
लोकांचे राहणीमान आणि खाण्याच्या पिणाच्या गोष्टी यांच्यामध्ये फार मोठा बदल दिसून येतो. अधिक प्रमाणामध्ये उष्ण पदार्थ खाल्ल्यामुळे या बदलामुळे अनेक लोकांना मुतखड्याचा त्रास दिसून येतो. मुतखडा कमी करायचा असेल तर खालील उपाय करावा,
१. दगडीपाला घ्यायचा त्याचा रस काढायचा आणि रोज सकाळी उठल्यावर २ चमचे रस प्यायचा आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यावे. मुतखडा निघून जातो.
छातीतील कफ काढायचा असेल तर काय उपाय करावा??
अनेक वेळा आपल्या छातीत जळजळ होत असते किंवा ज्यांना खोकल्याचा त्रास आहे अश्या लोकांना छातीत कफ झालेला असतो यामुळे आपल्याला श्वास घेताना त्रास होत असतो. हा त्रास कमी करायचा असेल तर आपण दालचिनीचा काढा करून प्यावा असे केल्यानं आपल्या छातीतील कफ सुटायला मदत होईल.
About This Post:-
आपण या पोस्ट मध्ये पाहिले की, स्वागत तोडकर यांनी काही निसर्ग उपचार पद्धती सांगितलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत व त्यांचा वापर कसा करावा.
यामध्ये आपण पाहिले की,तोंड आले असता काय करावे??,खरचटले किंवा ओरबडले तर काय करावे??,अल्सरचा त्रास कसा कमी करावा?, शुगर झाले असेल तर काय करावे??,किडनी फेल होवू नये म्हणून काय करावे??
मी आशा करतो की आपल्याला पोस्ट आवडली असेल. आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करा व आमच्या पेज ला बुकमार्क पण करा.