Abacus meaning in Marathi
अबॅकस हा शब्द अनेक वेळा आपल्या कानावर आला असेल मात्र काही लोकांना Abacus Meaning in Marathi माहिती नसतो.तर या पोस्ट मध्ये मी आपल्याला Meaning of Abacus in Marathi, What is mean by Abacus in Marathi?
अबॅकस हे मोजणीसाठी एक साधे उपकरण, ज्यामध्ये तारा किंवा खांब असलेली फ्रेम असते ज्यात मणी सरकतात त्याच्या साहाय्याने आपण मोजणी करू शकतो.
What is mean by Abacus in Marathi ?
अबॅकस हे मोजणीसाठी एक साधे उपकरण, ज्यामध्ये तारा किंवा खांब असलेली फ्रेम असते ज्यात मणी सरकतात त्याच्या साहाय्याने आपण मोजणी करू शकतो.
आजकाल अनेक शाळा मध्ये अबॅकस मोठ्या प्रमाणत वापरले जाते आणि सोप्या पद्धतीने गणिते सोडवली जातात. त्यामूळे अबॅकस हे फार लोकप्रीय आहे.
अबॅकस मध्ये काय काय करता येते?
आपण अबॅकस चा वापर करून बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करू शकतो.
अबॅकसचा शोध कोणी लावला?
असे मानले जाते की सर्वात प्राचीन अबॅकसचा शोध सुमारे 5000 वर्षांपूर्वी झाला होता. काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की अबॅकसचा शोध प्राचीन चिनी लोकांनी लावला होता.
हे पण नक्की वाचा :