Ajay Atul Biography in Marathi | Ajay Atul Jivan Charitra marathimadhe

Ajay Atul Biography in Marathi in | Father Name | Parents | Birthday | Wife | Wikipedia | Childhood | Website | Religion | Cast

Ajay Atul Biography in Marathi | Father Name | Parents | Birthday | Wife | Wikipedia | Childhood | Website | Religion | Cast
अजय अतुल हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय गायक(Singer) आहेत. अजय अतुल यांनी मराठी चित्रपट (Marathi Movie) सोबत हिंदी चित्रपट (Hindi Movie) सृष्टी मध्ये सुद्धा खूप चांगले काम केले आहे.
अजय अतुल हा एक व्यक्ती नसून ती 2 वेगवेगळे व्यक्ती आहेत. अजय गोगावले (Ajay Gogavale) आणि अतुल गोगावले (Atul Gogavale) दोघे भाऊ आहेत.

What is father name of Ajay Atul ? Ajay Atul Vadil Nav

अशोक गोगावले महसूल विभाग अधिकारी यांच्याकडे अजय आणि अतुल गोगावले यांचा जन्म पुण्यातील आळंदी येथे झाला.

What is Birthdate of Ajay – Atul ? | Ajay Atul Birthday (बर्थ डे)

11 सप्टेंबर 1974 रोजी अतुलचा जन्म झाला होता आणि अजय त्याचा छोटा भाऊ 21 ऑगस्ट 1976 रोजी जन्मला.

Childhood of Ajay – Atul (अजय अतुल यांचे बालपण Balpan ) :

अजय अतुल यांची संगीताची पार्श्वभूमी नाही. त्यांना थेट संगीतासाठी त्यांच्या कुटुंबियांनी समर्थन दिले नसले तरीही त्यांना कधीही कोणतीही मदत नाकारली गेली नाही.
त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या संगीत प्रॅक्टिस साठी संगीत साधने परवडत नसल्यामुळे त्यांनी शाळा, मंदिरे, स्थानिक बॅण्ड इत्यादी माध्यमातून त्यांचे संगीत उपक्रम सुरू केले जे काही त्यांना थेट प्रशिक्षणातून मिळाले नाही ते उपक्रमामध्ये शिकायला मिळाले.

अजय अतुल यांची संगीत कारकीर्द (Sangeet Karkird) (Ajay Atul as Music Composer):

सन २००० मध्ये मुंबई मध्ये आल्यावर  चित्रपट नसलेल्या संगीत अल्बम “विश्वविनायक” वर काम करण्यास सुरवात केली. त्यांच्यासाठी हि मोठी संधी ठरली आणि भारतीय (जास्तीत जास्त मराठी) संगीत उद्योगात त्यांचा जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
२००८ मध्ये, जोगवा या मराठी चित्रपटाला संगीत दिल्याबद्दल अजय-अतुल यांना भारत सरकारच्या ५६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.
या जोडीने २०१५ च्या फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १०० यादीतून पदार्पण केले आणि २०१५ मध्ये ८२ वे तर २०१९ मध्ये२२ वे स्थान मिळविले.
मन उद्धाण वाऱ्याचे,मल्हारवारी,कोंबडी पळाली या त्यांच्या उल्लेखनीय रचना आहेत. अजय अतुल यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये गाणं गायलं आहे.
२०१६ मध्ये, त्यांनी नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटात काम केले जो 1 अब्जा पेक्षा जास्त कमाई करणारा एकमेव मराठी चित्रपट आहे

Ajay Atul Wikipedia marathi | अजय अतुल wikipedia Marathi

अजय अतुल wikipedia Marathi येथे आपल्याला अजय अतुल विषयी मराठी मध्ये माहिती मिळेल या करिता हि पोस्ट लिहलेली आहे.

Ajay Atul website | अजय अतुल यांची website

अजय अतुल या लाडक्या मराठी संगीतकार जोडीची एक वेबसाईट पण आहे ajayatul.com या वेबसाईट Website वरती आपल्याला अजय अतुल यांच्या संगित कारकीर्दीत मिळालेल्या विविध पुरस्कार, त्यांचे Ajay Atul Famous Marathi Songs त्यांचे गाजलेले गाणी विषयी माहिती मिळेल.
हे पण वाचा :-

Ajay Atul religion (Dharma)| अजय अतुल यांचा धर्म Cast

अजय अतुल हे दोघे भाऊ आहेत आणि ते महाराष्ट्र मध्ये जन्मला आले आहेत व त्यांचा धर्म हिंदू मराठा आहे.

Ajay Atul kutumb (Parivar) Palak | Ajay Atul Family

अजय अतुल यांच्या कुटुंब मध्ये त्यांच्या बायका मुले व त्यांचे आई वडील आहेत.त्यांच्या वडिलांचे नाव अशोक गोगावले आहे.

अजय अतुल किती पैसे कमवतात? What is Income of Ajay Atul?

अजय अतुल यांचे उत्पन्न बाकी गायकां पेक्षा जास्त आहे. कारण ते मराठी चित्रपट प्रमाणे हिंदी चित्रपट मध्ये सुद्धा काम करतात. त्याचप्रमाणे ते गाण्यांना संगीत पण देतात. या सगळ्या कारणांमुळे त्यांना खूप मानधन मिळते
About This Post :-
या पोस्ट मध्ये आपण पाहिले की,Ajay Atul Biography in Marathi त्याचसोबत आपण Ajay Atul Father Name,Ajay Atul Childhood Information,Ajay Atul Award List,Ajay Atul Wikipedia information in Marathi,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *