azunahi barsat ahe किंवा ajunahi barsat ahe ही एक नवीन मलिका Serial आपल्या भेटीला येणार आहे. या Malikecha Promo 8 June 2021 ला release झाला आहे.
नाव | अजूनही बरसात आहे |
चॅनल | सोनी मराठी |
Casting | मुक्ता बर्वे, उमेश कामत |
Genre | Drama,Romance |
Starting Date | 12 July 2021 |
Timing | 8 PM (Monday – Thursday) |

Ajunahi Barsat ahe Starting Date :
अजूनही बरसात आहे ही मालिका १२ जुलै २०२१ पासून Sony Marathi या वाहिनीवर प्रसारित होत आहे.
Ajunnhi Barsaat ahe casting :
Ajunhi Barsat ahe या मालिकेत आपल्याला सर्वाची लाडकी अभिनेत्री, मुक्ता बर्वे काम करताना दिसेल. मुक्ता बर्वे यांनी अनेक Marathi Movie मध्ये काम केले आहे. त्यांच्या सोबत आपण Umesh Kamat यांना पण या मालिकेमध्ये पाहू शकणार आहे.
अनेक प्रेक्षकांना या serial चा Promo फार आवडला आहे. राधा अबीर यांची जोडी असल्यासारखे काही प्रेक्षकांचे मत आहे. मुक्ता बर्वे या जवळपास 3 वर्षानंतर कोणत्या तरी serial मध्ये काम करणार आहेत.


Ajunahi Barsat Ahe Telecast Timing
अजूनही बरसात आहे ही मालिका सोनी मराठी वरती सोमवार ते गुरुवार रात्री 8 वाजता प्रसारित होईल.
Ajunahi Barsat ahe Serial Story
अजूनही बरसात आहे या मालिकेत मुक्ता आणि उमेश हे दोघेही एकमेकांचे पहिल्यापासून मित्र असतात. आणि त्यांचे एकमेकांवर प्रेम असते मात्र ते प्रेम व्यक्त करू शकत नसतात या कारणामुळे त्या दोघांचे लग्न झालेलं नसतं तर त्यांचे लग्न कसे होणार आणि लग्नासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरणार या विषयी ही मालिका आहे.