तुमच्याविरुद्ध खोटी FIR दाखल झाली तर काय कराल?
तुमच्याविरुद्ध खोटी FIR दाखल झाली तर काय कराल? आपसातील भांडणातून खोटे एफआयआर दिल्या जाण्याच्या घटना अनेकदा कानावर येत असतात. कायदा आपल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आहे, परंतु याचा गैरवापर टाळणे देखील […]