100+ Latest Best Baby Names Starting with B in Marathi

Baby Names Starting with B | Top Latest Baby Boy Girls Names 2021 in marathi |  New Baby Girl Boy Names in Marathi

नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये मी आपल्याला आपल्या बाळासाठी जर ब वरुन नाव शोधत असला तर काही नाव सुचवू इच्छितो. Baby Names Starting with B जर आपण शोधत असाल तर तुम्ही योग्य पोस्ट वर आला आहात.

Baby Names Starting with B,Marathi mulinchi b varun nave,marathi mulinchi b varun nave

आपले बाल्य जेव्हा जन्माला येते तेव्हा प्रत्येक आईला वाटत असते की आपल्या बाळाचे नाव हे अतिशय चांगले व ऐकायला पण सुरेख असेल पाहिजे या करीतच मी खाली नावांची यादी दिली आहे ती आपण पहावी.

Marathi Baby Names Starting with B | Boys and Girls Names Starting with B

 
नाव नावाचा अर्थ
बद्री भगवान विष्णूचे नाव
बलवान ताकत वार माणूस
बसव बसवेश्वर देवाचे नाव
बलवंत हनुमानाचे नाव
भार्गव श्री शंकराचे नाव
भास्कर हुशार, तेजोमय
भगीरथ ज्याने गंगा पृथ्वीवर आणली; तेजस्वी रथ सह
भागेश श्रीमंत परमेश्वर
भगवान देव परमेश्वर ईश्वर
भूषण अलंकार
भुदेव पृथ्वीचा देवता
भुवन घरातील एक महत्वाची जागा
भुवनेश्वर जगाचा राजा
बिभीषण लकाधिपती रावणाचा भाऊ
बिपुल भरपूर, विपुलता, सामर्थ्यवान
बिरजू चांगला गायक
ब्रिजमोहन कृष्ण देव
बद्रीनाथ विष्णू देवाचे नाव
बजरंग हनुमानाचे नाव
बजरंग बली हनुमानाचे नाव
बालगोपाल कृष्णाचे लहानपणीचा अवतार
बालाजी तिरुपती देवाचे नाव
बाळकृष्ण कृष्ण देवाचे लहानपणीचे नाव
बलराम कृष्णाचा भाऊ
भैरव भगवान शिव यांचे दुसरे नाव; जो भीतीवर विजय मिळवितो
भालचंद्र चंद्र भगवान
भानू सूर्य देवाचे नाव
भानुमित्र सुर्याचा मित्र
भास्कर एक भाग्यवान पक्षी
भरत रामाचा एक भाऊ
भावेश भगवान शंकर, भावनेचा देवता
भीम भयभीत
भेसाज भगवान विष्णू यांचे दुसरे नाव
भीमसेन भीमाचा पुत्र
भीष्म ज्याने भयंकर व्रत केला आहे; महाभारतात गंगा द्वारे संतनुचा पुत्र
भानुमित्र सुर्याचा मित्र
भिवतासु अर्जुनाचे एक नाव
भोज कवी राजाचे नाव; जेवण; उदार; खुले विचारांचा राजा
भूपती पृथ्वीचा भगवान; राजा; देवांचा देव
भूपेंद्र पृथ्वीचा राजा
ब्रिजेश भगवान कृष्णा
या पोस्ट मध्ये आपण पाहिले की ब पासून सुरू होणारी (Baby Names Starting with B)मुला मुलींची नावं 
Marathi sweet and cute Mulichi nav b varun.
जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्माला येते तेव्हा तिला लक्ष्मी म्हणून पाहिले जाते.Mulichi nave ठेवताना आपल्याला खूप विचार करावा लागतो. काहीवेळा Mulichi nave fancy असतात काहीवेळा mulichi nave New 2021 असतात.
Mulanchi nave b varun पण या पोस्ट मध्ये आहेत.काही new mulanchi nave आहेत.

0 Comments

  1. लवलीना बोर्गेहान हिलाआंतररष्ट्रीय बॉक्सिंग संघाच्या” खेळाडू समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *