आद्य क्रांतिकारक – वासुदेव बळवंत फडके
सत्तावनच स्वातंत्र्ययुद्ध संपल.परंतु त्याच्या स्मृती आणि त्याचं भारतीय स्वातंत्र्याच ध्येय काही भारतीय देशभक्तांच्या मनातून नष्ट झालं नाही. सत्तावनच्या स्वातंत्र्ययुध्दानंतर राजकीय परिस्थिती अधिकच बिकट झाली. सर्वत्र बंडखोर संस्थान अस्तंगत करण्यात आली. […]