
IPL 2023 पूर्वी MI साठी आनंदाची बातमी, दीड वर्षानंतर हा घातक Bowler मैदानात परतला
IPL 2022 मध्ये खराब कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी आली आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. आर्चर शेवटचा मार्च २०२१ मध्ये इंग्लंडकडून खेळताना […]