नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये मी आपल्याला Ceramic Meaning in Marathi विषयी सांगणार आहे. Ciramic हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक वेळा ऐकत असतो मात्र त्या शब्दाचा अर्थ आपल्याला नीट समजत नाही. Ceramic Meaning In Marathi to English. Ceramic Meaning from English to Marathi.
तुम्ही Google वरती अनेक वेळा सिरॅमिक चा काय अर्थ होतो या विषयी अनेक वेळा शोधले असेल मात्र तुम्हाला खूप कमी वेळा याचा व्यवस्थित अर्थ मिळाला नसेल.
What is Ceramic Meaning in Marathi ?
Ceramic या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ चिनी माती असा होतो.
Ciramic चा उपयोग काय असतो? | What is use of Ceramic in Marathi
Ceramic किंवा चिनी माती चा उपयोग आपण अनेक ठिकाणी करतो सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी, चिनी मातीची भांडी वस्तू बनवण्यासाठी केला जातो.
कुंभारकाम मातीची भांडी, चिकणमाती, विटा, फरशा, काच आणि सिमेंट ही कदाचित सर्वात प्रसिद्ध उदाहरणे आहेत
Ciramic कसे बनवले जाते? | How does Ceramic is made ?
मातीची माती, मातीचे घटक, पावडर आणि पाण्याचे मिश्रण घेऊन आणि त्यांना इच्छित स्वरूपात आकार देऊन सिरेमिक(चिनी माती) तयार केले जातात.
Ceramic चे किती प्रकार आहेत? | How many types of Ceramic are there ?
चिनी माती / सिरेमिकचे तीन मुख्य प्रकार आहेत. या माती मध्ये भांडी, दगडी भांडी आणि पोर्सिलेन यांचा समावेश होतो.
हे पण नक्की वाचा :
Abacus meaning in Marathi | अबॅकसचा मराठी मध्ये अर्थ काय होतो ?