Fatteshikast Movie Actors Actress Cast Real Names | Box office collections

Fatteshikast Movie Actors Actress Cast Real Names | Box office collections | Bookmyshow | Watch Online | Download

Fatteshikast या Marathi movie बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही योग्य website निवडली आहे. या post मध्ये मी आपल्या Fatteshikast Actors Real Name सांगणार आहे.Fatteshikast हा एक Historical Marathi Movie आहे.

Fatteshikast Movie Actors Actress Cast Real Names | Box office collections

Information about Movie In Marathi

 • Movie Name (चित्रपटाचे नाव): Fatteshikast (फत्तेशिकस्त)
 • Director (दिग्दर्शक) : Digpal Lanjekar (दिगपाल लांजेकर)
 • निर्माते (Producer) : अल्मोंड्स Creations
 • Actors (कलाकार) : अंकित मोहन आणि मृण्मयी देशपांडे, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी
 • Released Date (प्रदर्शित) : १५ नोव्हेंबर २०१९

सारांश (Summary in Marathi) :

पुण्यातील लाल महाल येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार आणि मोगल सैन्यातील सेनापती शाइस्ता खान यांच्यात ऐतिहासिक चकमकी या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.

Fatteshikast Cast Names All Actors in Marathi(कलाकारांच्या विषयी माहिती) :

 • छत्रपती शिवाजी महाराज म्हणून चिन्मय मांडलेकर
 • राजमाता जिजाबाई म्हणून मृणाल कुलकर्णी
 • सुभेदार तानाजी मालुसरे म्हणून अजय पुरकर
 • नामदार खान म्हणून समीर धर्माधिकारी
 • शाईस्ता खानच्या भूमिकेत अनुप सोनी
 • ऋषि सक्सेना फत्तेह खानच्या भूमिकेत
 • येसाजी कंक म्हणून अंकित मोहन सरसेनापती
 • केसर म्हणून (फुलवंती) मृण्मयी देशपांडे
 • सरदार चिमणाजी मुद्गल देशपांडे म्हणून विक्रम गायकवाड
 • किस्ना म्हणून निखिल राऊत
 • सरदार बालाजी मुद्गल देशपांडे म्हणून प्रसाद लिमये
 • बहिरीजी नाईक (हेर) म्हणून हरीश दुधाडे
 • सरदार बाजी सर्जेराव म्हणून दिग्पाल लांजेकर
 • सरदार कोयाजी नाईक बांदल म्हणून अक्षय वाघमारे
 • कर्तलाब खान उझबेक म्हणून अस्ताद काळे
 • राय बागान साहिबा म्हणून तृप्ती तोरडमल
 • महाराणी सोयराबाई म्हणून रुचि सवर्ण
 • बहू बेगम (शाईस्ता खान यांची सून) म्हणून नक्षत्रा मेढेकर
 • आमरसिंग राठोड म्हणून रमेश परदेशी
 • सूर्याजी मालुसरे म्हणून गणेश तिडके

Box office collection of Fatteshikast :

बॉक्स ऑफिसवर फत्तेशिकस्तने शांत सुरुवात केली. पहिल्या दिवशी सुमारे 0.65 कोटी जमा केले. दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी हा संग्रह अनुक्रमे 1.17कोटी आणि 1.68 कोटी पर्यंत पोहोचला आणि पहिल्या आठवड्यात 6.65 कोटी कलेक्शन झाल.

Is Fatteshikast present on Amazon Prime ? (फत्तेशिकस्त अमेझॉन प्राईम वरती उपलब्ध आहे का?)

नाही फत्तेशिकस्त amazon Prime वरती उपलब्ध नाही आहे. zee5 ॲप वरती आपल्याला नक्कीच बघायला मिळेल.

Can I Buy Fatteshikast Online ? फत्तेशिकस्त ऑनलाईन कसे विकत घ्यायचे?

फत्तेशिकस्त हा मराठी चित्रपट तुम्ही Zee 5 app वरती विकत घेवू शकता पण त्या साठी तुम्हाला काही charges द्यावे लागतील.

Fatteshikast Book My show

फत्तेशिकस्त Movie चा show आपण bookmyshow वरती बुक करू शकतो.
Bookmyshow हे एक movie ticket booking app आहे ज्याच्या मदतीने आपण कोणतीही movie झटक्यात book करू शकतो. हि सुविधा महराष्ट्रातील प्रमूख शहरांमध्ये आहे ज्याच्यामध्ये Mumbai,Pune,Nashik,Nagpur, Kolhapur,Auragabad यांचा समावेश होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *