What is full Form of ACP in Marathi? ACP Stands for in marathi?
जेव्हा आपण एखाद्या पोलिस स्टेशन मध्ये जातो तेव्हा आपल्या समोर अनेक वेळा एसीपी (ACP) असं म्हटलं जातं मात्र आपल्याला समजत नाही ACP mhnje Kay ?
आपण गोंधळात पडतो की आपल्याला पोलिस माहिती असतात पोलिसांच्या मध्ये असणाऱ्या वेगवेगळ पदव्या आपल्याला माहिती नसतात.
ACP mhanje kay?ACP cha full Form | What is full Form of ACP in Marathi?
ACP ला English मध्ये Assistant Commissioner of Police असं म्हटलं जातं. एसीपी हि एक पदवी आहे जी पोलिसांना दिली जाते.
ACP चा फुल फॉर्म सहायक पोलिस आयुक्त असा होतो.ACP हा भारतीय पोलिस सैन्यातील एक प्रमुख व्यक्ती आहे.DSP rank असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला हि पदवी दिली जाते.
या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला ३ स्टार दिले जातात.
ACP कसे व्हायचे? How to become ACP in Maharashtra?
ACP होण्यासाठी 2 मार्ग आहेत.
- जर आपण पोलिस विभागात १५-२० वर्षे काम केलं असेल तर तुमची बढती होवून एसीपी बनू शकता.
- यूपीएससी द्वारा ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षा मध्ये जर तुम्ही चांगले गुण मिळवले आणि ग्रुप 1 मध्ये असाल तर तुम्हाला एसीपी होता येत.
ACP होण्याकरिता आवश्यक पात्रता? What Criteria to become ACP in Maharashtra?
- एसीपी होण्यासाठी उमेदवाराला भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- ACP होण्याकरिता उमेदवाराने ग्रॅज्युएशन पूर्ण केले पाहिजे.
- UPSC च्या नियमानुसार उमेदवाराचे वय २१-३२ या वयोगटात असेल तर आपल्याला ACP बनता येतं.
- उमेदवार शारीरिक आणि मानसिक रित्या परिपूर्ण हवा.
ACP ची जीवनशैली कशी असते?ACP cha pagar kiti asto? ACP ला दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा कोणत्या आहेत?
सरकारच्या वतीने एसीपीला दरमहा ८०,००० ते १,००,००० रुपये दिले जातात. या व्यतिरिक्त एसीपी करिता राहण्याची सोय, गाडी व नोकरदार यांची नि: शुल्क निवास व्यवस्था केली जाते.
या लेखा मध्ये आपण पाहिले की,
ACP cha full Form,ACP mhnje Kay,ACP information in Marathi,ACP kase banave,ACP Full Form Marathi,Maharashtra Police ACP Information, Mumbai Police ACP Information
हे पण वाचा :