Ganesh Chaturthi Makar Decoration (Aras) Home Ideas | गणेश चतुर्थी मकर (आरास) सजावट कशी करावी?

नमस्कार मित्रांनो जस की तुम्हाला माहिती आहेच की आपला लाडका बाप्पा आपल्या भक्तांच्या भेटी करीता सप्टेंबर महिन्यातील १० तारखेला येत आहे. तर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तय्यारी करावी लागणार आहे.

आपला लाडका गणराया येणार आहे म्हणून सर्वच घरात लगबग चालू असेल कोणतरी घराची रंग रांगोटी करत असेल कोणतरी साफ सफाई करत असेल. कोणीतरी मकर बनवायला सामान आणायला गेलं असेल कारण आपल्याला बाप्पासाठी सजावट करावी लागणार आहे ना.

तर गणेश चतुर्थी करीता आपल्याला काही भन्नाट idea या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला घरात एक चांगला मकर आणावा लागणार आहे. आपल्याला काही नवीन नवीन मकर बनवण्याच्या कल्पना सुचवू इच्छितो.

लाडक्या बाप्पाला मकर खरेदी करा.

जर तुम्हाला तुमच्या लाडक्या बाप्पा ला मकर खरेदी करायचा असेल तर खालती काही मकर दिले आहेत. आपण त्यामधील मकर ऑनलाईन खरेदी करू शकता.

जसं आपण एखाद्या फोटो वरती क्लिक कराल तस तूम्ही ऑनलाईन वेबसाईट वरती redirect होवून खरेदी करू शकाल.

बाप्पासाठी सजावटीचे सामान मिळवा ऑनलाईन

आपल्या लाडक्या बाप्पाला सजावट करायला कोणत्या भक्ताला आवडणार नाही. त्या साठी आपण मार्केट मधून किरीट घेवू शकतो बाप्पासाठी माळ घेवू शकतो. बाप्पाला बसण्यासाठी आसन घेवू शकतो.

बाजारात आपल्याला विविध रंगांच्या चादरी पण भेटतील. त्याचप्रमाणे विविध रंगाचे बल्ब पण मिळतील त्याचा वापर आपण सजावट करण्यासाठी करू शकतो.

आपल्या सोयिकरिता मी काही उत्तम असे सजावट सामान खाली दिलेले आहे त्याचा उपयोग करून तुम्ही तुमची सजावट सुरेख करू शकाल.

ECO friendly Ganesh utsava साजरा करण्यासाठी काय करावे?

आपल्या पर्यावरणाचा दिवसेंदिवस अधिक अधिका रास होत आहे. त्यामुळे पर्यावरणाला खूप हानी होत आहे. आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी ECO friendly genesh utsava साजरा केला पाहिजे या मुळे आपले पर्यावरण पण वाचेल आणि सन देखील साजरे होतील.

गेले कित्येक वर्षापूर्वी गणेश मूर्ती ही मातीची किँवा शाडूची बनवली जात आसायची मात्र आता हीच गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्या जातात.त्यामुळे पर्यावरणाला खूप त्रास होतो. हे रोखण्यासाठी आपण जेव्हा गणेश उत्सव साजरा करतो तेव्हा शाडूची किँवा मातीची मूर्ती आणावी या मुळे मातीची (शाडूची) मूर्ती विसर्जनाच्या वेळी पाण्यात लवकर विरघळेल.

Makhar decoration for ganpati

गणेश चतुर्थी साठी मकर किंवा आरास बनवण्यासाठी तुम्ही विविध गोष्टींचा उपयोग करू शकता या मध्ये तुम्ही बाजारात मिळणारे पडदे लायटिंग आणि फुलांचा उपयोग करू शकता.

मी आशा करतो की आपल्याला या पोस्ट मध्ये दिलेली माहिती आवडली असेल आणि त्याचा वापर करून तुम्ही नक्कीच इको फ्रेंडली गणेश चतुर्थी साजरी कराल.

हे पण नक्की वाचा :

Ganesh chaturthi wishes,Status,Messages,quotes in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *