Haseena Marathi Song Download

Haseena Marathi Song Full MP3 Song Download

नमस्कार मंडळी या पोस्ट मध्ये मी आपल्याला hasina Marathi Song कसे download करायचे या विषयी सांगणार आहे. Haseena (Hasina) हे एक प्रसिध्द मराठी गाणे आहे.

Hasina Marathi Song Ringtone Download MP3

हसीना गाणे हे Tips official कडून Release झाले आहे. हे गाणे रजनीश पटेल यांनी म्हटले आहे. हे गाणे मोईन शेख यांनी compose केले आहे.

गाण्यामध्ये आपल्याला तन्वी गडकरी ही मॉडेल देखील दिसून येते.

Haseena Marathi Song Marathi Lyrics

मना मधे काय तुला का कळत नाय

माझे हृदयाला तुझ्या शिवाय चैन ना

स्वप्नात हाय तू मला लव्ह झाला True

जवा जुळले हा तुझे माझे नैना

स्वप्नात हाय तू , खरोखर कधी येना

दिल झाला तुझा तुझ्या विना हा राहेना

डोळे बंद करून पण तूच ग दिसेना

मला तूच ग दिसेना अग तूच ती हसीना

(ती हसीना) ती हसीना , ती हसीना , ती हसीना(x2)

डोळे बंद करून पण तूच ग दिसेना

मला तूच ग दिसेना अग तूच ती हसीना (x2)

मना मधे काय तुला का कळत नाय

माझे हृदयाला तुझ्या शिवाय चैन ना

स्वप्नात हाय तू मला लव्ह झाला True

जवा जुळले हा तुझे माझे नैना

स्वप्नात हाय तू , खरोखर कधी येना

दिल झाला तुझा तुझ्या विना हा राहेना

डोळे बंद करून पण तूच ग दिसेना

मला तूच ग दिसेना अग तूच ती हसीना

(ती हसीना) ती हसीना , ती हसीना , ती हसीना (x2)

डोळे बंद करून पण तूच ग दिसेना

मला तूच ग दिसेना अग तूच ती हसीना (x2)

राहूदे तू मला इथे राहूदे

ज्यांना जायचय त्यांना जाऊदे

सोबत माझी टोळी मला गाउदे

दुनियादारी तुला मी दाखवतय (x2)

दाखवतो मी जे तुला कधी कळणार बाय

सांग मला आताच माझी होशील कि तू नाय

डोळे बंद करून पण तूच दिसत हाय

तूच ती हसीना करू तुझ्या साठी काय

पोरे आपण High ,उद्या टच करेन sky

माझे बोलीची तुझी टोळी फॅन ना

लगिन करायचाय अख्खे जगात फिरायचाय

तुला सांगतो मी सगळे माझे प्लॅन ना

स्वप्नात हाय तू , खरोखर कधी येना

दिल झाला तुझा तुझ्या विना हा राहेना

डोळे बंद करून पण तूच ग दिसेना

मला तूच ग दिसेना अग तूच ती हसीना

(ती हसीना) ती हसीना , ती हसीना , ती हसीना (x2)

Haseena Marathi Song Full MP3 download

जर तुम्हाला Haseena Marathi Song Full MP3 download करायचे असेल तर येथे click करा.

Haseena Marathi Song Ringtone Download MP3

जर तुम्हाला Hasena Marathi Ringtone Download MP3 करायची असेल तर Click करा.

Hasina Marathi Ringtone download | Hasina Marathi song full mp3 Download

Haseena Marathi video Song Full download

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *