How to Send Money via Phonepe Step By Step Procedure in marathi

फोन पे वरून पैसे कसे पाठवावे??How to send Money Via Phonepe To Another Phonepe User In Marathi??

How to send Money Via Phonepe

नमस्कार मित्रांनो,

आज मी या पोस्ट मध्ये तुम्हाला फोनेपे वरून आपल्या मित्राला कसे पैसे पाठवू शकता ते सांगणार आहे. आतचे युग हे डिजिटल युग आहे. व अश्या डिजिटल युगामध्ये जगताना तुम्हाला अनेक समस्या येत असतील की बाबा हे कसं करायचं ते कसं करायचं.वाचकापैकी काही लोकांना माहिती नसते की काय कसे करायचे त्यांना ऑनलाईन पैसे पाठवणे फार रिस्की वाटत असते. हाच सगळ्यात मोठा प्रश्न असतो की मी पैसे पाठवले आणि ज्याला पोहोचवायचे आहेत त्यांना मिळतील का??
दुसरीकडे कुठे पैसे गेले तर ते मला परत मिळतील तर त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही निश्चिंत रहा तुमचा घामाचा पैसा कुठेही जाणार नाही. फक्त खाली दिलेल्या स्टेप्स योग्य रीतीने अनुसार.
फोनपे वरून पैसे पाठवयचे असतील तर पहिल्यांदा तुम्हाला फोणपे अॅप डाऊनलोड करावा लागेल.
डाऊनलोड झाले आता सायन अप करा.
जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही या पोस्ट वर जाऊन पाहू शकता त्यामध्ये मी सांगितले आहे की कसे सायन अप करायचे आहे.
आता तुमच्या समोर अशी एक विंडो ओपन झाली असेल..
👇👇👇👇
येथे लक्ष्यपूर्वक ऐका…..
जर त्या व्यक्तीचे फोन पे असेल तर
तुम्हाला To contact
हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल.
त्या नंतर तुम्हाला तुमच्या समोर आपल्या मोबाईल मधील ज्या ज्या लोकांकडे फोनपे आहे त्यांचे नाव दिसेल.त्या मधील तुम्ही नाव शोधा दिलेल्या search box मध्ये व त्या नावावर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्यासमोर windowओपन होईल यामध्ये तुम्हाला send ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर विचारले की तुम्हाला किती पैसे पाठवायचे आहेत.तेवढी रक्कम तयार करण्यामध्ये भरा व पुढील रखान्या मध्ये तुम्हाला तुमचे bank अकाऊंट सिलेक्ट करावे लागेल.
त्यानंतर पुढील विंडोमध्ये तुम्हाला तुमच्या यु पी आय पिन टाकावा लागेल. मी तुमचे पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल.
अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला बुकमार्क करून ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *