नवीन आयपीएल २०२१ वेळापत्रक – New IPL 2021 TIMETABLE

नमस्कार मित्रानो,आपल्या सर्वांची आवडती क्रिकेट लिग म्हणून प्रसिद्ध असणारी आयपीएल २०२१ अर्थात इंडियन प्रीमियर लीगचा अर्धा सीझन झाला आहे आणि अजून अर्धा सीझन बाकी आहे.

आयपीएल २०२१ वेळापत्रक

आयपीएल ही भारतातील त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे.या क्रिकेट लीग मध्ये ८ टीम सहभागी होतात.यामध्ये चेन्नई सुपर किंगज, दिल्ली कॅपिटल,पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या टीमचा सहभाग आहे.

आयपीएल २०२१ विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आयपीएल मध्ये भाग घेतलेल्या काही खेळाडूंना corona ची लागण झाल्या कारणामुळे आयपीएल बंद करण्यात आले होते. आयपीएल ची मॅच KKR आणि RCB यांच्या दरम्यान मॅच होती तेव्हा काही खेळाडूंना कोरोनाचा लागण झाली.

त्यामुळे आयपीएल बंद करण्यात आले आहे. मात्र BCCI ने उर्वरित सामने UAE मध्ये खेलवण्याचे ठरवले आहेत त्या साठी नवीन आयपीएल चे वेळापत्रक जाहीर केले आहे.

आयपीएल चे नवीन वेळापत्रक | IPL 2021 Phase 2 Schedule :

Match NoDateMatch CenterTime
30Sep 17,2021KKR Vs RCB7:30 PM
31Sep 18,2021SRH Vs MI7:30 PM
32Sep 18, 2021RR Vs CSK7:30 PM
33Sep 19, 2021RCB Vs PBKS7:30 PM
34Sep 19, 2021SRH Vs CSK7:30 PM
35Sep 20, 2021KKR Vs DC3:30 PM
36Sep 21, 2021RR Vs MI7:30 PM
37Sep 22, 2021CSK Vs PBKS3:30 PM
38Sep 23, 2021RCB Vs SRH7:30 PM
39Sep 23,2021MI Vs KKR7:30 PM
40Sep 24, 2021DC Vs RR7:30 PM
41Sep 25,2021CSK Vs KKR7:30 PM
42Sep 25,2021MI Vs PBKS3:30 PM
43Sep 26, 2021SRH Vs RR7:30 PM
44Sep 26,2021RCB Vs DC7:30 PM
45Sep 27,2021KKR Vs PBKS7:30 PM
46Sep 28,2021RR Vs RCB3:30 PM
47Sep 29,2021CSK Vs MI7:30 PM
48Sep 30, 2021DC Vs SRH7:30 PM
49Oct 01, 2021KKR Vs RR7:30 PM
50Oct 02,2021SRH Vs PBKS7:30 PM
51Oct 02,2021RCB Vs MI7:30 PM
52Oct 03,2021KKR Vs SRH3:30 PM
53Oct 03, 2021DC Vs CSK7:30 PM
54Oct 04,2021PBKS Vs RR7:30 PM
55Oct 05,2021MI Vs DC3:30 PM
56Oct 06, 2021RCB Vs CSK7:30 PM
57Oct 07,2021Qualifier-17:30 PM
58Oct 07,2021Eliminator7:30 PM
59Oct 08,2021Qualifier-27:30 PM
60Oct 10,2021FINAL7:30 PM

आयपीएल २०२१ च्या वेळापत्रका विषयी :

  • आयपीएल मध्ये एकूण ६० मॅच खेळल्या जातात.
  • सन २०२१ चे सामने ९ एप्रिल २०२१ ला चालू झालं होत.आणि ३० मे ला आयपीएल संपणार होत.
  • मात्र ३ मे २०२१ ला काही खेळाडूंना corona झाला त्या कारणामुळे आयपीएल बंद करण्यात आले आहे.
  • आयपीएल चे उर्वरित सामने १७ सप्टेंबर २०२१ पासून चालु होणार आहेत.

आयपीएल २०२१ ची तिकिटे :

आयपीएल २०२१ मध्ये आपल्याला तिकीट मिळणार नाहीत.कारण भारतामधे तसेच सर्व विश्वात कारोनाचे संकट आहे. आयपीएल मध्ये खूप जण मॅच बघायला जात असतात. कोणाला कोरोणाचा खतरा होवू नये या करिता आयपीएल मध्ये आपल्याला तिकिटे मिळणार नाहीत.

आयपीएल २०२१ विषयी थोडक्यात:

आयपीएल २०२१ schedule ९ एप्रिल ते ३० मे २०२१
लीगआयपीएल
देशभारत
मालकBCCI
फॉरमॅटT20
सुरुवातीची मॅचMI VS RCB
शेवटची मॅच१० ऑक्टोबर २०२१
विजेता
एकूण टीम
एकूण मॅच ६०

आयपीएल चे आतापर्यंतचे विजेते :

IPL SeasonYearWinner Team
142021TBD
132020Mumbai Indians
122019Mumbai Indians
112018Chennai Super Kings
102017Mumbai Indians
92016Sunrisers Hyderabad
82015Mumbai Indians
72014Kolkata Knight Riders
62013Mumbai Indians
52012Kolkata Knight Riders
42011Chennai Super Kings
32010Chennai Super Kings
22009Deccan Chargers
12008Rajasthan Royals

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

आयपीएल कोणत्या चॅनल वर दिसते?

आपल्याला जर आयपीएल बघायचे असेल तर तुम्ही star sports वर आणि Hotstar वर बगु शकता.

आयपीएल २०२२ मध्ये १० टीम येणार का?

अनेक न्यूज चॅनल आणि मीडिया द्वारे आलेल्या माहिती नुसत आयपीएल मध्ये १० टीम येवू शकतात.मात्र जर कोरोनाचे सावट जर भारतामधे असेच राहिले तर मॅच प्रेक्षकांचा शिवाय होवू शकतात.

मी आशा करतो की या पोस्ट मध्ये मी आपल्याला आयपीएल २०२१ विषयी जी माहिती सांगितली ती तुम्हाला नक्की आवडली असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *