Jio च्या या plan मध्ये भेटणार Disney Plus Hotstar Subscription

Jio Disney Plus Hotstar Free Subscription Plan
Jio Disney Plus Hotstar Free Subscription Plan

नमस्कार मित्रांनो जस की तुम्हाला माहिती आहे आपलं लाडक IPL पुन्हा एकदा चालू झालं आहे तर या IPL च्या उर्वरित मॅच बगण्यासाठी तुम्हाला Disney Plus Hotstar चे Subscription घ्यावं लागतं मात्र मी आज तुम्हाला Jio जी भारताची एक 1 नंबर ची टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी आहे तिने आपल्या ग्राहकांसाठी एक अतिशय चांगली ऑफर आणली आहे ज्याच्या मदतीने तूम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Disney Plus Hotstar चे Subscription Free मध्ये मिळवू शकता.

Jio Disney Plus Hotstar Free Subscription Plan
Jio Disney Plus Hotstar Free Subscription Plan

महिन्याभराचा प्लॅन

जिओच्या 499 रुपयांच्या प्लानमध्ये Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी दिले जाते. यामध्ये दररोज 3GB डेटा आणि 100 SMS दिले जातात.हे अमर्यादित कॉलसह येते. त्याची वैधता 28 दिवस आहे. यासह 6GB अतिरिक्त डेटा देखील दिला जातो.

दोन महिन्याचा प्लॅन

जिओच्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. त्याची वैधता 56 दिवस आहे. यामध्ये एक वर्ष Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.

तीन महिन्याचा प्लॅन

जिओचा 888 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. त्याचे इतर फायदे 666 रुपयांच्या योजनेसारखे आहेत. यामध्ये 5GB डेटा ऑफर म्हणून दिला जातो.

वर्षभराचा प्लॅन

जिओचा 2599 रुपयांचा प्लॅन एका वर्षासाठी येतो. यामध्ये Disney + Hotstar Mobile सदस्यत्व एका वर्षासाठी मोफत दिले जाते. या प्लॅनसह दररोज 2GB डेटा अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. कंपनी या प्लानसह 10GB अतिरिक्त डेटा देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *