
June Marathi Movie २०२१ ही मराठी मध्ये येणारा नवीन चित्रपट आहे. जून हा चित्रपट ३० जून २०२१ ला मराठी ott platform planet marathi वरती release होणार आहे.
June Marathi Movie Release Date
June Marathi chitrapata मध्ये मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे आणि अभिनेता सिद्धार्थ मेनन आहेत. जून हा चित्रपट २०२० साली जून महिन्यात release होणार होता पण कारोना व्हायरसचा धोका वाढत गेल्या मुळे या film चे रिलिज पुढे ढकलण्यात आले होते.
June Marathi Movie watch Online
पण हा चित्रपट आता मराठी ott platform planet marathi वर release होणार आहे. थेटर बंद असल्या कारण मुळे हा चित्रपट release होत नव्हता. पण Planet OTT मुळे आपणं आता हा चित्रपट पाहू शकतो.
June Marathi Movie Cast
जुन या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन दिसणार आहेत त्यांच्या सोबत काम करायला, संस्कृती बुगडे,जितेंद्र जोशी,किरण करमाकर, रेशम श्रीवर्धन,निलेश दिवेकर,स्नेहा रायकर,सौरभ पाचुरी हे अभिनेते आणि अभिनेत्री आहेत.
June Marathi Movie Review
जून मराठी चित्रपट हा खूप दिवसांनी Marathi Film Screen वरती येणारा एक चांगला चित्रपट असू शकतो.त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीला एक चांगला comeback होवू शकतो.
Movie Name | June |
Leading Actor Name | Siddharth Menon |
Release Date | 30 June 2021 |
Leading Actress Name | Neha Pendse |
Director | Suhrud Godbole,Vaibhav Khisti |
All Cast | Nilesh Divekar Jaiswal Jitendra Joshi Abhi Sanskruti Balgude Saurabh Pachauri Sneha Raikar Resham Shrivardhan KiranSiddharth Menon |
June Marathi Movie Pictures | Photos | Poster :

June Marathi Movie Ringtone
जून या मराठी चित्रपटामध्ये आपल्याला अनेक गाणी आहेत त्या गाण्यांची रिंगटोन तुम्ही येथे पाहू शकता.