कारभारी लईभारी Karbhari Lai Bhari [YouTube,Actor, Actress,Cast Name,Time, Episode,Ringtone Serial in Marathi ]
नमस्कार मित्रांनो, आपण या पोस्ट मध्ये आपण Karbhari Laibhari या मालिके विषयी माहिती जाणून घेणार आहे.
कारभारी लय भारी ही मलिका झी मराठी वरती सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता प्रसारित होते. कारभारी लय भारी ही मालिका आपण झी मराठी सोबतच झी5 ॲप वरती सुद्धा पाहता येते.
कारभारी लईभारी हि मालिका 8 नोव्हेंबर 2020 ला चालू झाले. कारभारी लईभारी हि मलिका Vaghoba Production च्या अंतर्गत काम करते.
Karbhari Laibhari हि मालिका tejpal Wagh यांनी लिहले. या मालिकेचे Director Mukesh Banekar हे आहेत.
कारभारी लईभारी कास्ट | Cast In Marathi
राजवीर जयवंत सूर्यवंशी |
प्रियांका राजवीर सूर्यवंशी |
यशवंत सूर्यवंशी |
सुंदरा देशमुख |
कांचन सुर्यवंशी |
अंकुश राव पाटील |
जगदीश पाटील |
निशा सुर्यवंशी |
पृथ्वी सुर्यवंशी |
आमदार |
संजय |
सोमनाथ माने |
रिपोर्टर |
वैशाली |
कारभारी लईभारी cast खरी नावे | Karbhari Laibhari Cast Real Name in Marathi
- निखिल चव्हाण राजवीर सूर्यवंशी म्हणून
- प्रियंका पाटील म्हणून अनुष्का सरकाटे
- कंचन सूर्यवंशी म्हणून पूजा पवार
- वैशाली म्हणून सुप्रिया पवार
- शोना म्हणून रश्मी पाटील
- अंकुशराव पाटील म्हणून अजय तापकीरे
- महेश जाधव म्हणून जगदीश पाटील
- निशा सूर्यवंशी म्हणून श्रुकीर्ती रणजीत सावंत
- पृथ्वीराज सूर्यवंशी म्हणून श्रीराम लोखंडे
- तृप्ती शेडगे दीपा म्हणून
- कृष्ण जन्नू नागा म्हणून
- प्रणित हेगे गंगा म्हणून
- राधिका पिसाळ आई म्हणून
- धनंजय जमादार लाभाले मामा म्हणून
- आमदार साहेब म्हणून अनिल जाधव
- राजवीर काका म्हणून श्रीकांत के.टी.
कारभारी लईभारी मलिके विषयी विचारले जाणारे काही प्रश्न खालीलप्रमाणे :
What is real name of Rajvir Suryavanshi ? | राजवीर सूर्यवंशीचे खरे नाव काय आहे?
Nikhil Chavan (निखिल चव्हाण)
What is real name of Priyanka Patil? प्रियंका पाटील यांचे खरे नाव काय आहे?
अनुष्का सरकाटे (Anushka Sarkate)
What is real name of Kanchan Suryavanshi? | कांचन सूर्यवंशीचे खरे नाव काय आहे?
पुजा पवार (Pooja Pawar)
What is real name of Nisha Suryavanshi? | निषा सूर्यवंशीचे खरे नाव काय आहे?
Shrukirti Ranjeet Savant (श्रुकीर्ती रणजीत सावंत)
What is real name of Ankushrao Patil? | अंकुशराव पाटील यांचे खरे नाव काय?
अजय तपकिरे (Ajay Tapkire)
What is real name of Jagdish Patil? | जगदीश पाटील यांचे खरे नाव काय?
महेश जाधव (Mahesh Jadhav)
What is real name of Prithvi Suryavanshi? | पृथ्वी सूर्यवंशीचे खरे नाव काय आहे?
Shreeman Lokhamde (श्रीमान लोखंडे)
Where to watch Karbhari Laibhari Serial ? | कारभारी लईभारी मालिका कोठे पाहता येते?
कारभारी लईभारी हि मलिका आपल्याला टीव्ही वरती झी मराठी वरती पाहता येते त्याच प्रमाणे झी 5,jio tv,Airte Xtream app वर देखील पाहता येते.
हे पण नक्की वाचा :-
Google Search Tags :
karbhari laibhari actress name biography,karbhari Laibhari actors name biography,karbhari laibhari full episodes,all actress real name, Wikipedia,watch online,writer,writer name,ending, episodes,end date,ringtone,real name,
Romantic song,trp,images,IMDb,instagram