Detailed Kirtankar Indurikar Maharaj Biography in marathi (इंदुरीकर महाराज्यांचे जीवन चरित्र)

indurikar maharaj biography-biodata

इंदोरीकर महाराज जीवन चरित्र – मराठी मध्ये -Age-wife-date of birth-son-daughter( kirtan,nivrutti maharaj indurikar contact, kirtan,kirtan nivrutti maharaj)

नमस्कार मित्रांनो,

तुम्हाला इंदुरीकर महाराज माहीतच असतील. आपल्या विनोदी शैलीतून कीर्तन करून समाज प्रभोधन करायचे काम करणारे महाराष्ट्रामधील famous असे कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांच्याविषयी काही माहिती जाणून घेऊया.(indurikar maharaj biography in Marathi)
तुम्हाला या लेखामध्ये अशी काही माहिती मिळेल जी तुम्ही कधी ऐकली हि नाही आणि कधी वाचली सुद्धा नाही, कारण जी प्रत्येक माणूस हा दिसायला जरी साधा राहणीमान साधा तो माणूस काय करू शकतो याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळणार आहे(indurikar maharaj biography in Marathi)
Indurikar maharaj biography,indurikar maharaj,indurikar maharaj kirtan, indurikar kirtan ,indurkar maharaj kirtan, nivrutti maharaj indurikar kirtan, indurikar maharaj kirtan 2018, indurikar maharaj kirtan 2019 ,indurikar kirtan 2019 ,indore karachi keertan ,indore kar maharaj kirtan ,induri maharaj kirtan ,indurikar maharaj kirtan mp3 ,indurikar maharaj kirtan marathi ,indurikar maharaj kirtan ,indurikar maharaj kirtan ,gnocchi maharaj kirtan, indurikar kirtan marathi ,indurikar kirtan, indurikar kirtan ,indurikar kirtan 2018 ,indurikar marathi kirtan, indurikar kirtan indurikar ,indurikar maharaj latest kirtan ,indurikar kirtan mp3, maruti maharaj kirtan indergarh keertan nivrutti maharaj kirtan 2019 indurikar maharaj mp3 jyoti maharaj kirtan indurikar maharaj marathi kirtan kirtan nivrutti maharaj
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल कि कोणता तरी व्यक्ती youtube वर आपले विनोदी videos post करून फेमस होतो उदा. आशिष चंचलानी असो वा अमित भांडणा.
पण ते लोक विनोदी शैलीतून तुम्हाला फक्त हसवायचं काम करतात पण महाराष्ट्रा मधील इंदुरीकर महाराज या करिता मी indurikar maharaj खूप वेळगे आहेत त्यासाठी मी indurikar maharaj biography in Marathi लिहीत आहे.
ते आपल्या विनोदी शैलीमधून लोकांना हसवतात पण, मनोरंजन करतात आणि समाज प्रबोधन पण करत असतात.
ते फक्त कीर्तन करत नाहीत तर कीर्तनांसोबत समाज प्रभोधन सुद्धा करतात व हसवणूक सुद्धा करतात. त्यांच्या कीर्तनाला ५०,००० ते १,००,००० लोक सहज जमा होतात तसेच कोणताही letest विषय असुद्या अथवा जीर्ण विषय असूदेत रोकठोक भूमिका घेऊन त्याची योग्यती बाजू लोकांना दाखवतात तेही विनोदी गावरान भाषेमध्ये, चिमटे काढून,त्यामुळेच सगळ्या वयोगटातील लोक त्यांच्या विनोदी कीर्तनाचे चाहते आहेत.
इंदुरीकर महाराज आपल्या विनोदमधून समाजातील अश्या गोष्टीवर बोट करतात जी गोष्ट आपल्याला माहिती असते पण त्यावर आपण भाष्य नाही करू शकत. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक कीर्तने केली आहेत मात्र त्यांच्या कीर्तनाचा प्रभाव आजही तितकाच आहे. आणि त्यांची टीका करायची भूमिका पण तीच आहे. या त्यांच्या भूमिके व बोलण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्यावर पण अनेक लोक टीका करतात.
 मूळगाव(gaon)  इंदोरी
 पूर्ण नाव  निव्वृत्ती महाराज देशमुख
 सध्या राहतात  ओझर
 वय (Age)  ४९
 जन्मतारीख (Date of birth)  ९ जानेवारी १९७२
 बायको (Wife)  शालिनीताई देशमुख
 मुलगा(son)  कृष्णा
 मुलगी  ज्ञानेश्वरी

Indurikar Maharaj Family (इंदुरीकर महाराजांचे कौटुंबिक जीवन) :-

इंदुरीकर महाराजांचे मुळ गाव इंदुरी ता.अकोले जि.अहमदनगर हे गाव अकोले पासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र ते सध्या ओझर ता.संगमनेर येथे राहतात.
इंदुरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख या पण कीर्तनकार आहेत.
इंदुरीकर महाराजांना २ अपत्य आहेत मुलगी ज्ञानेश्वरी आणि मुलगा कृष्णा. ज्या प्रमाणे कीर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनामधून भागवत धर्माचा प्रसार करत आहेत तशाच पद्धतीने
ते दोघेही कीर्तनकार होणाच्या मार्गांवर आहेत.

Life Beforr Kirtankar(इंदुरीकर महाराज्यांचे कीर्तनकार अगोदरचे जीवन) :-

अनेक लोकांना वाटत असेल की, इंदुरीकर महाराज आपल्या भाषेतून अनेकांना टोमणे मारतात, टीका करतात ते उच्च शिक्षण नसतील तर त्यांचे हे दावे खोटे आहेत.
इंदुरीकर महाराज हे कोणतेही अडाणी व्यक्तिमत्व नसून ते उच्च (Education)
शिक्षित आहेत त्यांनी B.Sc B.Ed शिक्षण घेतले आहे व ते काही दिवस शिक्षक म्हणून सुद्धा काम केलंय. त्यांनी शिक्षक म्हणून काम केल्यानंतर या कीर्तनकार पेशा निवडला आहे. त्यामुळे त्यांना आजूबाजूच्या परिस्थीतीचा पण अंदाज आहे, त्यामुळे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या कीर्तना मध्ये भाष्य करू शकतात.

इंदुरीकर महाराज शिक्षणानंतर कीर्तनकार म्हणून का कार्य करायलेत?

इंदुरीकर महाराजांचे वडील अगोदर कीर्तनकार होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज्यांनी काहीकाळ शिक्षक म्हणून नोकरीं केली. मग त्यांना वाटले कि आपले वाडोलपार्जीत करत असलेलं काम आपण करू त्यामुळे आपल्याला ही बरे होईल व आपल्या पुढील पिढीलाही बरे होईल.
त्याचप्रमाणे कीर्तनमुळे समाज प्रबोधन सुद्धा होईल या कारणामुळे इंदुरीकर महाराज्यांनी कीर्तनकार म्हणून आपले काम चालू केले.

इंदुरीकर महाराजांचे कीर्तनकार म्हणून जीवन(indurikar maharaj biography) :-

इंदुरीकर महाराज्यांनी वयाच्या २२व्या वर्षी कीर्तन करायला सुरुवात केली होती.आणि आता तुम्ही स्वतः पाहू शकता तो व्यक्ती कसा झाला आहे.
या पोस्ट मध्ये मी indurikar maharaj biography in Marathi सांगितले आहे.
त्यांच्या कीर्तनाला पण फार मागणी आहे,कारण तुम्हाला जर वाटत असेल कि तुम्ही इंदुरीकर महाराज्याना कधीही कीर्तनाला बोलवू शकता तर ते साफ चुकीचे आहे कारण त्यांच्या कीर्तनाच्या तारखा २ वर्षा अगोदरच बुक झाल्या आहेत.
हो खरं आहे ! त्यांच्या २ वर्षा पुढील तारखा आताच बुक आहेत. या वरुन तुम्हाला त्यांचे यश समजून येईल. त्यांच्या विनोदी वृत्ती व कीर्तन करायची आवड या मधून त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली आहे.
त्यांना दिवसाला २-३ कीर्तन करावी लागतात. त्यामुळे त्यांना खूप प्रवास पण करावा लागतो.

इंदुरीकर महाराज किती पैसे कमवतात??(Indurikar Maharaj Earning) :-

खरं तर या प्रश्नाचं उत्तर देणे फार कठीण आहे कारण, इंदुरीकर महाराज एका कीर्तनाला ५०,००० ते १,००,००० रुपये मागणी(fees) करतात. आणि दिवसाला ते किमान ३ कीर्तन तरी करतात तरी तुम्हाला वाटत असेल कि  ते दिवसाला २,००,००० ते ३,००,००० रुपये कमवत असतील.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की तेवढ्या पैशाचे करतात तरी काय? ते आपल्या कुटुंबासाठी वापरतात काय मौजमजा करतात? पण ते मौजमजा किंवा ऐश आरामात जीवन जगत नाहीत कारण
त्यांची एक शिक्षण संस्था पण आहे(ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी बहू उद्देशीय संस्था) त्या शिक्षण संस्थेचे खर्च पण इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातूनच करत असतात.
त्यांच्या शाळेत प्रत्येक विदयार्थ्यांला २५०रु खर्च येतो.या शाळेत कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही.तर अश्या या थोर व्यक्तिमत्वाने अनेक मुलांना ज्ञानदानाचे पण काम केले आहे.
त्याच प्रमाणे त्यांचा रोजचा प्रवास ५००किमी ते १,००० इतका होतो.व दिवसाला ते २ते ३ कीर्तन करतात.
त्याचप्रमाणे “माझ्या कीर्तनाला जेवढी गर्दी होते तेवढी गर्दी आणखी कोणत्या कीर्तनकाराने जमवून दाखवावी” असे ते खात्रीशीर बोलतात.
ते अनेक मोठं मोठ्या राजकीय व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त किव्वा कोणतेही धार्मिक कार्य असुदेत संकष्टी, गणेश चतुर्थी, देवालयाच्या जीर्णोद्धार असो अश्या ठिकाणी कीर्तन करायला सुद्धा जातात.

इंदुरीकर महाराज्यांच्या कीर्तनाचा प्रभाव:-

इंदुरिकर महाराज भजन करतात त्याचा उपयोग समाजातील अनेक लोक आपल्या घराच्या विकासासाठी तसेच गावच्या विकासासाठी सुद्धा करत असतात. त्याचे अनेक उदाहरणे आपल्याला समाजामध्ये आपल्याला दिसून येतात.
महाराज्यांच्या कीर्तनाचा आदर्श घेऊन अनेक मुलांनी ज्यांनी आपले आई वडील वृध्दाश्रम मध्ये ठेवले होते त्यांनी
आपल्या आई वडिलांचा सांभाळ करायचे ठरवले,अनेक गावात dj न बोलवता महाराज्यांना कीर्तनाला बोलवतात त्याच प्रमाणे अनेक गावातील दारूची दुकानें बंद झाली, घराघरातील भांडण कमी झाली.
आताच्या तरुण पिढीला ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या गोष्टींची माहिती त्यांना इंदुरिकर् महाराज्यांच्या कीर्तन मुळे अनेक लोकांना समजल्या. नवीन तरुणाईला चांगला काय वाईट काय यांच्यातील भेदभाव समजला आणि ते योग्य रीतीने आपले काम करायल
 सक्षम झाले.असे अनेक बदल या थोर व्यक्तिमत्वाने केले आहेत.

इंदुरीकर महाराज यांच्यावर केलेली टीका:-

इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करत असतात. मात्र काहीवेळा ते महीलांच्यावर पण टीका करत असतात.
काही महिलांना टीका केल्या तर सहन होत नाहीत, त्यामुळे त्या महिलांनी इंदुरीकर महाराज्यांच्या वरती टीका केल्या आहेत. त्या टिकांमुळे महरज्यांचे नाव अनेक वेळा बदनाम झाले आहे.

इंदुरीकर महाज्यांच्या कीर्तनाला गर्दी का असते?

तुम्हाला अनेक जणांना वाटत असेल कि महाराष्ट्रामध्ये कित्येक कीर्तनकार आहेत मात्र इंदुरीकर महाज्यांच्या कीर्तनाला का गर्दी असते? महाराष्ट्रमध्ये पहिले तर जवळपास ३००० कीर्तनकार आहेत.
मात्र इंदुरीकर महाज्यांच्या कीर्तनाला एक वेगळी रुची आहे. वेगळी चव आहे. बाकीचे कीर्तनकार आपल्या जुन्या पद्धतीने कीर्तन करतात.मात्र इंदुरीकर महाराज समाज प्रबोधन पण करतात आणि विनोद पण करतात यामुळे लोकांच्यामध्ये त्यांची प्रसिद्धी जास्त आहे.यामुळेच त्यांच्या कीर्तनाला गर्दी असते.

About this post:-

आपण या पोस्ट मध्ये पाहिले की महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार ( प्रवचनकार ) इंदुरीकर महाराज यांचे जीवचरित्र (indurikar maharaj biography in Marathi)
त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती. त्यांचा शिक्षणाविषयी माहिती पाहिली, ते महिन्याला किती पैसे कमवतात याची माहिती पाहिली. तसेच त्यांच्या स्वभावा विषयी माहिती पाहिली.
आपल्याला जर पोस्ट आवडली असेल तर शेअर करा. आणि आमच्या वेबसाईट ला बुकमार्क करून ठेवा.
Search Terms :-
Indurikar maharaj answer kirtan, indurikar maharaj audio kirtan,indurikar maharaj bhagwat, indurikar maharaj bhashan,indurikar maharaj comedy kirtan download mp3

2 Comments

  1. Gawali Chandrakant Eknathsays:

    अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार करण्यात आलेली माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *