aaple sarkar (आपले सरकार) हे maharashtra राज्य सरकारचे एक portal आहे. या पोर्टल द्वारे आपण महाराष्ट्र मधील जनतेला अनेक सोयी सुविधा प्राप्त करू शकतो. हे पोर्टल २०१५ पासून महाराष्ट्राच्या सेवेत आहे. आपण आपले सरकार पोर्टल द्वारे अनेक सुविधांचा वापर करू शकतो.
Aaple Sarkar maha e seva kendra online Suvidha Domicile Certificate Download
आपले सरकार पोर्टल द्वारे आपण खालील सेवांचा उपभोग करू शकतो.
How to Download Age Nationality and Domicile Certificate Online
Maharashtra Age Nationality and Domicile Certificate Requirement Document (महाराष्ट्र वय राष्ट्रीयत्व आणि रहिवाशी प्रमाणपत्र)
महाराष्ट्रमध्ये जर तुम्हाला वय राष्ट्रीयत्व आणि रहिवाशी प्रमाणपत्र हवे असे तर तुम्हाला Identity proof म्हणून
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
या पैकी एक कागदपत्र लागेल.
महाराष्ट्रमध्ये जर तुम्हाला वय राष्ट्रीयत्व आणि रहिवाशी प्रमाणपत्र हवे असे तर तुम्हाला address proof म्हणून
- पासपोर्ट
- पाण्याचे बिल
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- टेलिफोन बिल
- ड्रायव्हिंग लायसन्स
- विज बिल
या पैकी एक कागदपत्र लागेल.
महाराष्ट्रमध्ये जर तुम्हाला वय राष्ट्रीयत्व आणि रहिवाशी प्रमाणपत्र हवे असे तर तुम्हाला Age proof म्हणून
- SFC certificate
- बोनाफाईड सर्टिफिकेट
- शाळा सोडल्याचा दाखला
- वडिलांचा रहिवाशी दाखला
या पैकी एक कागदपत्र लागेल.
Maharashtra Age, Nationality and Domicile Certificate कसे घ्यावे?
जर तुम्हाला वय राष्ट्रीयत्व आणि रहिवाशी प्रमाणपत्र हवे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता
प्रमाणपत्र | कालावधी | नियुक्त अधिकारी | प्रथम अपील अधिकारी | द्वितीय अपील अधिकारी |
वय राष्ट्रीयत्व आणि रहिवाशी प्रमाणपत्र | 15 | तहसिलदार | उपविभागीय अधिकारी | अप्पर जिल्हाधिकारी |
[PDF] Download Age Certificate Online in Maharashtra
जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वय प्रमाणपत्र हवे असेल तर तुम्ही खाली येथे Click करून online apply करू शकता.
[PDF] Download Nationality Domicile Certificate Maharashtra online
जर तुम्हाला महाराष्ट्र मध्ये अधिवाशी (रहिवाशी) (Rahivashi Pramanpatr) प्रमाणपत्र हवे असेल तर तुम्ही खालील लिंक वर click करून online apply करू शकता.
Domicile Certificate Maharashtra validity | expiry date
महाराष्ट्र डोमिसाईल सर्टिफिकेट ची मुदत हि १ वर्षाची असते. १ वर्षाच्या कालावधी मध्ये तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट कोठीही वापरू शकता आणि आपले राष्ट्रीयत्व सिद्ध करू शकता.
Domicile Certificate Maharashtra Charges
अर्जदाराला रु.50 शुल्क भरावे लागते. त्या नंतर एकदा सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर, प्रमाणपत्र प्राप्तकर्त्याच्या १ वर्षासाठी वैध असेल.
Domicile Certificate Maharashtra Online procedure Namuna | Form
Tags :
domicile certificate maharashtra requirement document,documents required for domicile certificate in maharashtra in marathi,अधिवास प्रमाणपत्र साठी लागणारी कागदपत्रे,डोमेशिअल सर्टिफिकेट,domicile certificate maharashtra online procedure,domicile certificate maharashtra online print, domicile certificate maharashtra pdf, domicile certificate maharashtra aaple sarkar,