Mahavitaran Vij Bil Bharana kasa karava | महावितरण वीज बिल भरणा करा फोनेपे वरून

Mahavitaran(MSEB) light bill bharna-महावितरण वीज बिल भरणा

करा phonepe वापरून.

नमस्कार मित्रांनो, आज या पोस्ट मध्ये मी तुम्हाला घरबसल्या कोणत्याही रांगेत अथवा बँकेत न जाता

महावितरणचे वीज बिल (Mahavitaran Vij Bil Bharana)

Mahavitaran Vij Bil Bharana

कसे भरायचे या संबंधी माहिती देणार आहे.

आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनात ऑफिसची काम असतात, किंवा आपल्या परिवारामध्ये अनेक काम असतात.ती काम करेपर्यंत आपल्या नाकी नऊ येतात व आपण घरात येणार वीज बिल किंवा मोबाईलचा रिचार्ज अथवा पाणीपट्टी भरायची असते ती राहून जाते किंवा आपण नंतर भरू वेळ आहे ढकलून ढकलून मग शेवटी वीज वितरण थांबते तेव्हा कळते.
एवढं सगळं करण्यापेक्षा आपण आपले महावितरणचे वीज बिल(light bill) अगदी घर बसल्या भरू शकतो मात्र त्या करिता आपल्याकडे एक अँप असायला पाहिजे ज्याचं नाव आहे फोनपे. या अँप मधून आपण वीज बिल भरणा करू शकतो.
1.आपल्या मोबाईल मध्ये अँप नसेल तर डाउनलोड करू शकता.
2.अँप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही signup करू शकता signup च्या step या article मध्ये दिलेल्या आहेत.
तुम्ही बगु शकता :- signup करा.👈👈👈
3.त्या नंतर आपल्या समोर अँप open होईल त्यामध्ये आपल्याला
Electricity हा option select करावा लागेल.
4.नंतर आपल्याला विचारतील कि आपला electricity provider शोधा. त्या मध्ये साहजिकच तुम्ही महाराष्ट्रात राहता म्हणजे महावितरण select करा.
5.त्या नंतर ते तुम्हला तुमचा consumer number व sub division code takayla लावतील तर तुम्ही ती माहिती भरून घ्या.
Consumer code व sub division code बिलावर दिलेला असतो तो टाका.त्या नंतर confirm वर click करा.
6.नंतर आपले बिल व आपले नाव वीज देयक किती ती सगळी माहिती येईल ती तपासून घ्या मग नंतर आपले वीज बिल भरायला बँक खाते निवडा व upi/debit card/credit card वरून payment करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *