माझा होशील ना मालिके विषयी माहिती -Maza Hoshil Na Serial Information

Maza Hoshil Na [Full Real Name Cast, Actor, Actress, Wiki, Biography,Director, Episode]

Maza Hoshil Na Full Real Name Cast, Actor, Actress, Wiki, Biography,Director, Episode

Zee Marathi या मराठी Channel वरती माझा होशील ना हि मलिका फार प्रसिद्ध आहे. ही मालिका दररोज संध्याकाळी ९ वाजता झी मराठी वरती प्रदर्शित होते.

माझा होशील ना या मालिकेतील अनेक पात्रे घरोघरी आपले वर्चस्व गाजवत आहेत.तर त्याचं पात्रांच्याविषयी आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

माझा होशील ना ही Serial जेव्हा TV वर लागतो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न येत असतात त्या प्रश्नांची उत्तरे मी या पोस्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन.

माझा होशील ना ही मालिका Aniket Sane यांनी Direct केलंय. आणि producer सुबोध खानोलकर, ओंकार काटे, सुजय हांडे आहेत.

Maza Hoshil Na Cast  | माझा होशील ना कास्ट मराठीमध्ये

सई
आदित्य
आप्पा
बंधू मामा
पिंट्या मामा
दादा मामा
भाई मामा
नैना

Maza Hoshil Na All Character (Cast) Real Names in Marathi

  • गौतमी देशपांडे सई म्हणून
  • विराजस कुलकर्णी आदित्य म्हणून
  • अच्युत पोतदार आप्पा म्हणून
  • बंधू मामा म्हणून सुनील तावडे
  • पिंट्या मामा म्हणून निखिल रत्नपारखी
  • विद्याधर जोशी दादा मामा म्हणून
  • विनय येडेकर भाई मामा म्हणून
  • सईचा मित्र (नैना) म्हणून मुग्धा पुराणिक
  • अतुल काळे साईंचा बाप म्हणून
  • सुळेखा तळवलकर साईची आई म्हणून
  • फिल्टर म्हणून धीरज कांबळे
  • डॉ. सुयश म्हणून आशय कुलकर्णी

What is Aditya Real Name ?आदित्यच खरं नाव काय आहे?

Virajas Kulkarni (विराजस कुलकर्णी)

What’s is Sai Real Name ? सईच खरं नाव काय आहे?

Gautami Deshpande (गौतमी देशपांडे)

What is Appa Real Name? अप्पांचे खरे नाव काय?

अच्युत पोतदार(Achyut Potdar)

What is Bandhu Mama Real Name? बंधू मामांचे खरे नाव काय?

Sunil Tawade (सुनील तावडे)

What is Pintya Mama Real Name? पिंट्या मामांचे खरे नाव काय?

Nikhil Ratanparkhi (निखिल रत्नपारखी)

What is Dada Mama Real Name? दादा मामांचे खरे नाव काय?

Vidyadhar Joshi (विद्याधर जोशी)

What is Bhai Mama Real Name? भाई मामांचे खरे नाव काय?

Vinay Yedekar (विनय येडेकर)

What is Naina Real Name?  नैनाचे खरे नाव काय?

मुग्धा पुराणिक (Mugdhha Puranik)

What is Filter Real Name? फिल्टरचे खरे नाव काय?

धीरज कांबळे (Dhiraj Kamble)

What is Sai’s Mother Real Name? सईचा आईचे खरे नाव काय?

Sulekha Talvalkar (सुलेखा तळवलकर)

What is Sai’s Father Real Name? सईचा बाबांचे खरे नाव काय?

Atul Kale(अतुल काळे)

What is Dr.Suyesh Real Name? डॉक्टर सुयेश यांचे खरे नाव काय?

Aashay Kulkarni (आशय कुलकर्णी)

Where I Can Watch Maza Hoshil Na? माझा होशील ना कोठे पाहता येते?

माझा होशील ना आपण झी मराठी, झी 5 ॲप, एअरटेल एक्सक्ट्रीम, जिओ टीव्ही वर पाहू शकता.
हे पण वाचा :
Google Tags :
Maza Hoshil Na Audio Song Download Pagalworld,Maza Hoshil Na Background Fluate Music Download, Bandhu Mama Wife Name,Maza Hoshil Na Behind The Scenes,Maza Hoshil Na Dialogue,Maza Hoshil Na Episodes,Title Song,Youtube,all cast

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *