Mi Udanchho Marathi Song Download

नमस्कार मित्रांनो,

या पोस्टमध्ये मी आपल्याला, मराठी सुपरहिट गाणे मी उडन छु गाणे कसे डाऊनलोड करावे याविषयी माहिती सांगणार आहे.

Mi Udanchho या गाण्यामध्ये मराठी कलाकार Vishal Phate आणि सह कलाकार Priyanka Naidu दिसून येतात.

मी उडन छू हे गाणे (Mi Udanchho Marathi Song Release Date) १६ फेब्रुवारी २०२१ रोजी रिलीज झाले आहे.

गाणेमी उडन छू
निर्मातेनादखुळा म्युझिक
कलाकारविशाल फाटे आणि प्रियांका नायडू
गायकसोनाली सोनवणे आणि जावेद अली
गीतकारप्रशांत नक्ती
डायरेक्टरसचिन कांबळे

Click here to download Mi Udanchho Marathi Song

Click here to download Mi Udanchho Marathi Song ringtone

mi Udanchho Marathi Song Full mp3 Download

mi Udanchho song ringtone mp3 download

Mi Udanchhoo Lyrics In Marathi

लव्ह माझं तूच तूजीव माझा तूच तू

तुझासाठी क्रेझीझालो गहो गोडवाली स्माईल तू

बिऊटीफूल फ्लावर तूतुझा मध्ये गुंतलोया ग

हो धड धड धडकणार काळीज माझं तूच तू

श्वास असा वेगळा नि तू अवचित अडकणार भावना हि तूच

तू दिलाचा रोग माझा तूतुझा पिरमात झालोया मी ग उडन छू
तुझा पिरमात झालोया मी गउडन छू उडन छू

हो गोल मोल माझी परी तू

तुझविणा जीव राहीनादिसती मला ग जवा तूमन चाऱ्याव राहीना

हो तुझं ते रुसणंहलूच हसणं

फील होत तुझंते रूप गकधी जीवापाड

कधी कधी थोडंकळंना मला तुझा प्यार ग

तुला पाहताना जीवकसा सावरू तुझी माझी लव्हस्टोरी झालिया सुरु तुझा पिरमात झालोया मी गउडन छू

तुझा पिरमात झालोया मी गउडन छूतुझा पिरमात झालोया मी गउडन छू उडन छूतुझं ते रूप न्यारंभरलं मनामंदीजिवलग माझातू सखा

हळवा जीव माझा गुंतला तुझं मंदी काळज यो तूच चंद्रचा तुझीच मी माझा राहशील तू मिठीत घे आता नको ना करू मधाळ प्रेमाचं गोड मन तू औंदान चल लगीन करू

तुझा पिरमात झालेय मी रउडन छू तुझा पिरमात झालेय मी रउडन छू तुझा पिरमात झालेय मी रउडन छू उडन छू