मोबाईल रीचार्ज कसा करावा ? – Mobile Recharge in Marathi

How to do mobile recharge on Phonepe in marathi

mobile recharge on Phonepe in marathi
नमस्कार मित्रहो, आज मी आपल्याला सांगणार आहे कि आपण फोन पे म्हणून अँप आहे त्या अँप मधून आपला,

मोबाईल रिचार्ज कसा करू शकला?

1.सर्वप्रथम आपल्याला फोनेपे अँप डाउनलोड करून घ्यावे लागेल.
त्यासाठी येथे click करा.
त्या नंतर signin करा किंवा signup करून घ्या.
टीप :- signup करताना आपल्या बँकशी link असलेला मोबाईल नंबर द्या 
 
जर आपल्या मोबाईल मध्ये अगोदर पासून install असेल तर चांगली गोष्ट आहे.
2. Signin करून झाल्यावर आपल्याला खालील प्रमाणे विंडो दिसेल.
3. त्या नंतर आपल्याला mobile recharge option select करावा लागेल.
4.हा option select केल्यावर आपल्याला नंबर टाकायला बोलतील जर तो नंबर आपल्या फोन मध्ये save असेल तर आपण तो सिलेक्ट करून कॉन्टीनुए करू शकता पण नसेल तर येथे क्लिक करा.
5.त्या नंतर आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाका.

6.मोबाईल नंबर टाकल्यावर आपल्याला आपला नेटवर्क ऑपरेटर आणि circle सिलेक्ट करावा लागेल योग्य तो circle सिलेक्ट करा आणि त्या नंतर आपले recharge plan बगुन योग्य तो plan सिलेक्ट करा.

1.प्रथम आपला ऑपरेटर निवडा (airtel, jio, idea, vodafone, bsnl)या पैकी एक.
2. नंतर circle निवडा म्हणजे आपले राज्य निवडा ज्या राज्यचे सिम आहे ते. जर आपण mumbai मध्ये राहता तर मुंबई निवडा ना कि महाराष्ट्र.
3.नंतर आपली रिचार्ज रक्कम निवडा
7.त्या नंतर आपल्यला बँक खाते किंवा डेबिट कार्ड(ATM CARD ), credit कार्ड निवडावे लागेल.
ते आपण आपल्या मर्जी नुसार निवडू शकता.
8.recharge पूर्ण झाल्यावर आपल्याला recharge पूर्ण झाला म्हणून एक मेसेज येईल.

About the post:

या पोस्ट मध्ये आपण पाहिले की आपण फोन पे वरून कश्या रीतीने मोबाईल रिचार्ज घरबसल्या करू शकतो.(How to do mobile recharge on Phonepe in marathi)

हुर्रे…
तुमचा recharge झाला आहे.
मी आशा करतो कि वरील माहिती आपल्याला आवडली असावी.अश्याच माहिती साठी आम्हाला बुकमार्क करून ठेवा.
धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *