Mother Maiden Name Meaning In Marathi | मदर मेडेन नेम मराठी मध्ये

नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये मी आपल्याला mother Maiden Name विषयी माहिती सांगणारं आहे. अनेक वेळा आपण विविध सरकारी कार्यालयात अथवा कोणत्याही ठिकाणी फॉर्म भरायला जातो तेव्हा आपल्याला Mother Maiden Name विचारले जाते मात्र आपल्याला नक्की या गोष्टीचा अर्थ कळत नाही आणि आपण चुकीची माहिती पण भरू शकतो हे टाळण्यासाठी What is mother Maiden Name in Marathi समजून घेणे फार गरजेचे आहे.

maiden name Meaning and what is your mother’s maiden name meaning in Marathi मदर मेडन नेम मीनिंग इन मराठी / मीनिंग ऑफ मदर मेडन नेम / / मदर मेडन नेम म्हणजे काय / Mother maiden name Mhanje kay / Mother maiden name अर्थ / मीनिंग ऑफ Mother maiden name काय होतो.

Mother Maiden Name meaning in Marathi

means mothers Surname (or) Family name before marriage (i.e) surname when she is unmarried or single.

Mother Maiden Name म्हणजे आईचे लग्ना अगोदरचे नाव होय. Mother Maiden Name अनेक वेळा form भरताना विचारले जाते. समजा आपल्या आईचे आताचे नाव शामल शिवाजी कावळे आहे आणि तिचे लग्न पत्रिकेवर नाव कविता बुधाजी पाटील असे होते. तर या उदाहरणात mother Maiden Name म्हणून कविता बूधजी पाटील वापरता येते.

मदर मेडन नेम अर्थ काय / मदर मेडन नेम मराठी म्हणजे काय

सोप्या मराठी भाषेत , आपण असे म्हणू शकतो की “आईचे पहिले नाव” हे तुमच्या आईचे लग्नापूर्वीचे संपूर्ण नाव, म्हणजेच तिचे खरे कुटुंब (पालकांचे नाव आणि आडनाव).म्हणजे ती मुलगी किंवा तरुणी असताना लग्नापूर्वी तिने वापरलेले नाव.

Mother maiden name अर्थ / Mother maiden name arth / Mother maiden name mhnje kay

मेडेन म्हणजे अविवाहित स्त्री होय.तसे पाहिले तर जगातील बहुतेक संस्कृतींमध्ये, जेव्हा एखादी स्त्री विवाहित असते, तेव्हा ती तिच्या पतीच्या कुटुंबाचे कौटुंबिक नाव लावते, म्हणून तिचे नाव बदलते. तर जुन्या नावाला Maiden Name म्हणून संबोधले जाते.

हे पण नक्की वाचा :

Abacus meaning in Marathi | अबॅकसचा मराठी मध्ये अर्थ काय होतो ?

Ceramic Meaning In marathi | सिरॅमिक चा अर्थ मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *