[PDF] MPSC Pri PSI Exam Solution 2022

नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो जर तुम्ही PSI Exam ची तय्यारी करत असला आणि तुम्हाला 2022 मध्ये झालेल्या PSI च्या परीक्षेची उत्तरं हवी असतील तर तुम्ही योग्य Website वर आला आहात.

MPSC Maharashtra Pri PSI Exam 2022 Solution

महाराष्ट्र सरकार द्वारे MPSC परीक्षा घेते. आणि योग्य उमेदवाराला पोलिस म्हणून भरती केले जाते. सन 2022 मध्ये पोलिस भरती साठी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षे मध्ये मराठी, इंग्रजी व सामान्य अध्ययन परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेचे उत्तर आणि स्पष्टी करण देखील या पोस्ट मध्ये दिलेल्या PDF मध्ये तुम्हाला भेटेल.

MPSC Maharashtra Pri PSI Exam Marathi, English, General Studies Answer Key

MPSC 2022 मध्ये घेण्यात आलेली पूर्व PSI साठी ची परीक्षेचा स्पष्टीकरण सोबत उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला PDF DOWNLOAD करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Pri PSI Exam Date16 April 2022
Pri PSI Exam Subject English , Marathi, General Studies
Pri PSI Exam PDF Download Click Here to Download PDF

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *