NEFT RTGS Phonepe वरुन कसे करावे ?

NEFT RTGS Phonepe Step by step process in marathi

नमस्कार मित्रांनो,

या पोस्टमध्ये आपल्याला सांगणार आहे की आपण फोन पे चा वापर करून कोणत्याही बँकेच्या खात्यावर पैसे कसे पाठवू शकता??
How to send Money into anyone’s bank account using Phonepe. बरेचदा आपले काही काम असतात,नाहीतर आपल्याला कोणाला तरी पैसे पाठवायचे असतात त्या वेळेला आपल्याला बँकेमध्ये जाऊन त्याच्या खात्यावर आरटीजीएस किंवा एनईएफटी करावे लागते. त्यावेळी एक तर बँकेमध्ये गर्दी असते,आणि त्या व्यक्तीला आपल्याला तत्काळ पैसे पाठवायचे असतात अश्या वेळी आपल्याला प्रश्न पडतो की आता पैसे कसे पाठवायचे??
यावर इलाज म्हणजे आपण फोन पे चा वापर करून कोणत्याही बँक खात्यावर किती पैसे टाकू शकतो. तर चला पाहूया आपण कशा पद्धतीने पैसे पाठवू शकतो.
प्रथम आपल्याला फोन पे डाऊनलोड करावा लागेल.
त्याचे लिंक येथे दिलेली आहे. Link
त्यानंतर तुम्ही केले नसेल तर साइन अप करून घेण्याची प्रोसेस आहे ते तुम्ही वाचून साइन करून घ्यावे.
साईन अप करून घेतल्यानंतर तुमच्याशी काही विंडो ओपन होईल. त्यामुळे तुम्हाला टू बँक अकाउंट option select करावा लागेल.
त्यामुळे तुम्हाला ब्लॅक असेल तर नंतर तुम्हाला add bank account option select करावा लागेल.
त्यानंतर पुढे स्टेप मध्ये तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा अकाउट नंबर, आय एफ एस सी कोड , खातेदाराचे नाव व त्याचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. ही माहिती भरून कन्फर्म बटणावर क्लिक करा.
त्याच्यानंतर त्याच्यापुढे तुम्हाला किती पैसे पाठवायचे आहेत ते सांगावी लागेल. व त्यानंतर कोणत्या बँकेच्या खात्यांमधून ते पैसे वजा करायचे तेही सांगावे लागेल. सर्व माहिती भरून झाल्यानंतर proceed पेमेंट वर क्लिक करून आपला यु पी आय पिन टाकून पेमेंट कम्प्लीट करा.
पैसे खातेदाराच्या खात्यावर पोहोचल्यावर तुम्हाला हिरवा टिक मार्क दिसेल. व तुमचे पैसे व्यवस्थित रित्या पोहोचली जातील.
मी अश्या करतो की तुम्हाला माहिती समजली असेल. हि माहिती आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. व आमच्या website ला बुकमार्क करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *