NSDL Pan card information in marathi (पॅन कार्ड माहिती मराठी मध्ये)

पॅन कार्ड अर्ज मार्गदर्शिका | ऑनलाइन पॅन कार्ड कसे काढावे ?

नमस्कार मित्रांनो,

माझ्या पोस्ट मध्ये आपल्याला सांगणार आहे की आपण घरबसल्या पॅन कार्ड कसे काढू शकता.
पॅनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला प्रथम आधार कार्ड नंबर माहिती असणे आवश्यक आहे. किंवा आपल्याकडे आधार कार्डाची कॉपी असणे आवश्यक आहे आणि कोऱ्या कागदावर सही करणे आवश्यक आहे.

पाहिलं भारतात पॅन कार्ड मिळवणे इतके सोपे कधीच नव्हते.पण आता डिजिटल इंडिया मुळे तुम्हाला पॅन कार्ड काढणे सोपे झाले आहे, तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टीचे अनुकरण करावे लागेल व तुम्हाला सहज रित्या पॅन कार्ड काढता येईल.

कायमस्वरूपी खाते क्रमांक(PAN) किंवा पॅन कार्ड हे राष्ट्रीयीकृत ओळखपत्र आहे. पॅन कार्ड शिवाय तुम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही(PAN Card Information in Marathi) भारतीय आयकर विभाग हा 10-अंकी अल्फान्यूमेरिक (Alpha Numric) आणि अद्वितीय खाते क्रमांक कर भरणाऱ्या व्यक्तीला,किंवा कंपनीला देतो.Pan Cardची आजीवन वैधता आहे. या लेखात, आम्ही पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते पाहू.

पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा?

पॅन कार्ड साठी ऑनलाइन अर्ज करता येतो. याशिवाय, पॅन कार्ड मध्ये बदल किंवा सुधारणा करण्याच्या विनंत्याही ऑनलाइन केल्या जाऊ शकतात (How to apply for PAN Card online in Marathi). पॅन कार्ड चा ऑनलाइन अर्ज NSDL वेबसाइट किंवा UTIITSL वेबसाइटवर केला जाऊ शकतो.

आयकर विभागाच्या वतीने पॅन कार्ड तयार करण्यासाठी किंवा पॅनमध्ये बदल/दुरुस्ती करण्यासाठी भारत सरकारने दोघांनाही अधिकृत केले आहे.ऑनलाइन प्रक्रिया ही पॅन मिळवण्याचा सर्वात त्रास रहित मार्ग आहे. अर्जदाराने केवळ संबंधित प्रक्रिया शुल्काच्या ऑनलाइन पेमेंटसह ऑनलाइन अर्ज भरणे आणि सबमिट करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती नंतर पडताळणीच्या उद्देशाने NSDL किंवा UTIITSL कडे पोस्टाने पाठवल्या जाऊ शकतात.

पॅन कार्ड काढायचे फायदे कोणते होतात?
आपल्याला अनेक सरकारी किंवा खाजगी कंपनी मध्ये पॅन कार्ड चा फार मोठा फायदा होतो.
१. सरकारने आपल्या आधार कार्ड ला पॅन कार्ड जोडणे अनिवार्य केले आहे त्याकरिता आपल्याला पॅन कार्ड काढायचे गरज आहे.
२. तुम्ही जर नवीन बँक खाते चालू करायचे म्हंटला तर तुम्हाला पॅन कार्ड ची गरज लागते.
३. बँकेमध्ये डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला पॅन कार्ड ची गरज लागते.
४. कर्ज काढते वेळी अनेक फायनान्स कंपनी किंवा सरकारी बँका पॅन कार्ड ची मागणी करतात.
५. आपला भारतीयत्वाचा पुरावा म्हणून पॅन कार्ड वापरता येतो.
६. बँक मध्ये जर आपल्याला ५०,००० च्या वरील रक्कम भरायची असेल तर पॅन कार्ड नंबर टाकावा लागतो.

ऑनलाईन पॅन कार्ड साठी कसे अर्ज करायचे?? Pan Card information in Marathi

Step 1:-
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा की ज्यामुळे तुम्ही पॅन कार्डचा वेबसाईट वर redirect होईल.
लिंक:- 
ही पॅन कार्ड करण्याची ऑफिशिअल वेबसाईट आहे.
 
Step 2:-
त्यानंतर तुम्हाला तिथे दोन ऑप्शन दिसतील ऑप्शन मधील आपल्याला योग्य पर्याय निवडावा लागेल. खाली दिलेल्या चित्रांमध्ये तुम्ही पाहू शकता कि कोणते योग्य पर्याय आहे.
 
इंडिव्हिज्युअल साठी पॅन कार्ड काढायचे असेल तर इंडिव्हिज्युअल ऑप्शन सिलेक्ट करा कंपनीसाठी करायचे असेल तर कंपनी सिलेक्ट करा. मी या ठिकाणी इंडिव्हिज्युअल अप्लाय करणार आहे म्हणून ऑप्शन सिलेक्ट केले आहे.
 
Step 3:-
त्यानंतर तुम्हाला काय वैयक्तिक माहिती भरावी लागेल. चांदनी स्टार केला आहे त्या ठिकाणाची माहिती भरणे अनिवार्य आहे.
यामध्ये आपली पदवी, आडनाव,मधले नाव,आपले नाव,
जन्मतारीख, मोबाईल न, ईमेल भरणे आवश्यक आहे.
 
Step 4:-
सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला कॅपच्या फिल करावा लागेल पुढे आपल्या समोर चेक बॉक्स येत असेल त्याच्या वर चेक मार्क करून तुम्ही पुढील पेज ओपन करू शकता.
 
Step 5:-
त्यानंतर आपल्याला समोर टोकन नंबर दिसून येईल तो टोकन नंबर कुठेही नोंद करून ठेवावा.
त्यानंतर आपल्याला कंटिन्यू पेन एप्लीकेशन या बटन वर क्लिक करावे लागेल.

Step 6:-
त्यानंतर आपल्याला विचारले झाले की तुम्हाला कोणत्या पद्धतीने आपली कागदपत्रे वेबसाईटवर सबमिट करायचे आहेत. जर आपल्याला आधार कार्ड द्वारे पाणी कडे काढायचे असेल तर पहिला ऑप्शन सेट करावा.जर तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तर त्यावर तुम्ही आपल्या आधार कार्ड व सही स्कॅन करून वेबसाईट वर अपलोड करू शकतात त्यासाठी दुसरा ऑप्शन वापरावा. तिसऱ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला आपली कागदपत्रे त्यांच्या ऑफिसला पोस्टाने पाठवावे लागतील.
तुम्हाला जे योग्य वाटेल तो पर्याय निवडा. अधिक माहितीसाठी त्याच्या खाली दिलेली माहिती वाचा.
 
पॅन कार्ड साठी कागदपत्रे या पत्त्यावर पाठवा
 
4th Floor, Mantri Sterling,Plot No. 341, Survey No. 997 /8, Model Colony, Near Deep Bungalow Chowk, Pune – 411 016.
 
Times Tower, 1st Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra, PIN – 400013.
 
NSDL Pancard kase kadhayche information in marathi

त्यानंतर तुम्हाला विचारले की तुम्हाला कष्टाने आपल्या घरी पॅनकार्ड मागवायचे आहे का जर पाठवायचे असेल तर इथेच करा अथवा डिजिटल पॅन कार्ड बनवायचे असेल तर तुम्हाला नो करावे लागेल. याकरिता तुम्हाला एकशे पाच रुपये इतका खर्च येईल.
त्यानंतर तुम्हाला खालील रखान्यांमध्ये आपल्या आधार कार्डची शेवटचे चार डिजिट टाकावे लागतील.
 
त्यानंतर रकण्यामध्ये तुम्हाला विचारलेली माहिती भरावी लागेल.
यामध्ये तुम्हाला पदवी, पहिले नाव, मधले नाव, आडनाव, जन्मतारीख, लिंग भरावे लागेल.
 
त्याच्या खालील रखना आहेत असा ठेवावा त्याच्यानंतर फुलला कानामध्ये तुम्हाला आपल्या वडिलांचे नाव द्यावे लागेल.
वडील असतील तर आईचे नाव नाही दिले तरी चालेल.
 
त्यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे माध्यमे विचारले आहेत योग्य ते माध्यम द्यावे. त्यानंतर तुम्हाला पत्ता विचारला जाईल त्यामध्ये तुम्हाला आपल्या पत्ता निवडावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला लावला पत्ता द्यावा लागेल यामध्ये बरोबर पत्ता द्यावा कारण तेथे आपले पॅन काड येणार आहे.
 
यामध्ये तुम्हाला अरिया कोडे AO कोडे रेंज CODE व AO नंबर विचारला आहे.
या वेबसाइटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला आपले शहर निवडावे लागेल. त्यानंतर तेथे एक लिस्ट म्हणून त्या लिस्टमध्ये तुमच्या प्रोफेशन नुसार AO कोड निवडावा लागेल.
त्यानंतर खालील लिस्ट मध्ये आपल्याला जन्मतारखेचा पुरावा
, पत्याचा पुरावा व आपले ओळखपत्र द्यावे लागेल.
 
त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र नसेल त्यामुळे आपल्याला आपली नाव भरावे लागेल आणि त्यानंतर विचारलेली माहिती भरा व सबमिट बटन वर क्लिक करा. तुम्हाला तुमचे पॅन कार्ड 15 दिवसाच्या आत मध्ये मिळेल.

या नंतर आपल्याला पॅन कार्ड घरी मागवयला ₹१०६ रुपये भरावे लागतील आपण हे पैसे ऑनलाईन आपल्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, यूपीआय वरून पाठवू शकतो. आपण जमा केलेल्या पत्त्यावर पॅन कार्ड मिळून जाईल.
 
आर्थिक व्यवहारात पॅनचा वापर थेट:-

  1. कर भरताना पॅन उद्धृत करणे आवश्यक आहे. 
  2. कर भरताना करदात्यांनी त्यांचा पॅन इनपुट करणे आवश्यक आहे. 
  3. व्यवसायाची नोंदणी करताना पॅनची माहिती पुरविली जाणे आवश्यक आहे. 
  4. बर्‍याच आर्थिक व्यवहारासाठी पॅन माहिती आवश्यक असते. 
  5. यातील काही व्यवहार असेः विक्री किंवा मालमत्ता खरेदी (अचल) ज्याचे मूल्य लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे दुचाकी वगळता वाहन विक्री किंवा खरेदी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी देयके आणि जे 25,000 रुपयांपेक्षा अधिक आहेत इतर देशांच्या प्रवासाच्या आवश्यकतेनुसार पैसे दिले आहेत. 
  6. ज्या प्रकरणातील रक्कम जर 25,000 पेक्षा जास्त असेल तर आपण आपला पॅन उद्धृत करणे आवश्यक आहे बँक ठेवींवर रू .50,000 पेक्षा जास्त रक्कम ५०,००० किंवा त्याहून अधिक किंमतीच्या रोखे खरेदी ५०००० किंवा त्याहून अधिक किंमतीच्या समभागांची खरेदी ५०००० किंवा त्याहून अधिक किंमतीच्या विमा पॉलिसीची खरेदी म्युच्युअल फंड योजनांची खरेदी दागिने व सराफा खरेदी करण्यासाठी पाच लाखाहून अधिक रकमेची भरपाई भारताबाहेर पैसे पाठविणे एनआरई कडून एनआरओ खात्यात निधी हस्तांतरण
 
आपल्याकडे पॅन कार्ड नसेल तर काय होते? 

जर तुमचे उत्पन्न करपात्र कंसात पडले तर पॅनकार्ड नसल्याचा परिणाम होईलः

  1. भारतीय आयकर विभागाने ठरवल्यानुसार तुमच्या कमाईवर आणि संपत्तीवर 30% कर भरावा. 
  2. हा नियम व्यक्ती, कंपन्या आणि करबाह्य सर्व घटकांना लागू आहे ज्यात भारताबाहेर नोंदणीकृत परदेशी नागरिक आणि कंपन्यांचा समावेश आहे. 
  3. मोटर वाहन खरेदी करण्यास सक्षम नसणे, रू. १० लाख रुपये किंवा बँक खाते उघडा. त्यांचे आर्थिक क्रियाकलाप आणि खरेदीचा मोठा हिस्सा घेण्यास असमर्थ व्यवसाय.
 
पॅनकार्ड कोण जारी करते?

प्राप्तिकर विभागामार्फत पॅन कार्ड अधिकृत जिल्हास्तरीय पॅन एजन्सीज, यूटीआय आयटीएसएल (यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी Servicesण्ड सर्व्हिसेस लिमिटेड) आणि एनएसडीएल (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड) यांच्या मदतीने दिले जाते. देशभरात अनेक टीआयएन-सुविधा केंद्रे आणि पॅन केंद्रे आहेत जी एनएसडीएलद्वारे चालविली जातात जे नागरिकांना त्यांचे पॅन कार्ड मिळविण्यात मदत करतात. पॅन जारी करण्याची प्रक्रिया पीपीपी (सार्वजनिक खाजगी भागीदारी) मॉडेलवर कार्य करते. अर्थव्यवस्था, कार्यक्षमता आणि पॅन अनुप्रयोगांचे व्यवस्थापन, प्रक्रिया आणि जारी करण्याची प्रभावीता राखण्यासाठी हे केले जाते.
 
जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करा. आणि आमच्या वेबसाईटला बुकमार्क करून ठेवा.
 
हे पण वाचा :-

पॅन कार्ड काढायचे फायदे कोणते होतात?
आपल्याला अनेक सरकारी किंवा खाजगी कंपनी मध्ये पॅन कार्ड चा फार मोठा फायदा होतो.
१. सरकारने आपल्या आधार कार्ड ला पॅन कार्ड जोडणे अनिवार्य केले आहे त्याकरिता आपल्याला पॅन कार्ड काढायचे गरज आहे.
२. तुम्ही जर नवीन बँक खाते चालू करायचे म्हंटला तर तुम्हाला पॅन कार्ड ची गरज लागते.
३. बँकेमध्ये डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला पॅन कार्ड ची गरज लागते.
४. कर्ज काढते वेळी अनेक फायनान्स कंपनी किंवा सरकारी बँका पॅन कार्ड ची मागणी करतात.
५. आपला भारतीयत्वाचा पुरावा म्हणून पॅन कार्ड वापरता येतो.
६. बँक मध्ये जर आपल्याला ५०,००० च्या वरील रक्कम भरायची असेल तर पॅन कार्ड नंबर टाकावा लागतो.

ऑनलाईन पॅन कार्ड साठी कसे अर्ज करायचे?? Pan Card information in Marathi

Step 1:-
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा की ज्यामुळे तुम्ही पॅन कार्डचा वेबसाईट वर redirect होईल.
लिंक:- 
ही पॅन कार्ड करण्याची ऑफिशिअल वेबसाईट आहे.
 
Step 2:-
त्यानंतर तुम्हाला तिथे दोन ऑप्शन दिसतील ऑप्शन मधील आपल्याला योग्य पर्याय निवडावा लागेल. खाली दिलेल्या चित्रांमध्ये तुम्ही पाहू शकता कि कोणते योग्य पर्याय आहे.
 
इंडिव्हिज्युअल साठी पॅन कार्ड काढायचे असेल तर इंडिव्हिज्युअल ऑप्शन सिलेक्ट करा कंपनीसाठी करायचे असेल तर कंपनी सिलेक्ट करा. मी या ठिकाणी इंडिव्हिज्युअल अप्लाय करणार आहे म्हणून ऑप्शन सिलेक्ट केले आहे.
 
Step 3:-
त्यानंतर तुम्हाला काय वैयक्तिक माहिती भरावी लागेल. चांदनी स्टार केला आहे त्या ठिकाणाची माहिती भरणे अनिवार्य आहे.
यामध्ये आपली पदवी, आडनाव,मधले नाव,आपले नाव,
जन्मतारीख, मोबाईल न, ईमेल भरणे आवश्यक आहे.
 
Step 4:-
सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला कॅपच्या फिल करावा लागेल पुढे आपल्या समोर चेक बॉक्स येत असेल त्याच्या वर चेक मार्क करून तुम्ही पुढील पेज ओपन करू शकता.
 
Step 5:-
त्यानंतर आपल्याला समोर टोकन नंबर दिसून येईल तो टोकन नंबर कुठेही नोंद करून ठेवावा.
त्यानंतर आपल्याला कंटिन्यू पेन एप्लीकेशन या बटन वर क्लिक करावे लागेल.

Step 6:-
त्यानंतर आपल्याला विचारले झाले की तुम्हाला कोणत्या पद्धतीने आपली कागदपत्रे वेबसाईटवर सबमिट करायचे आहेत. जर आपल्याला आधार कार्ड द्वारे पाणी कडे काढायचे असेल तर पहिला ऑप्शन सेट करावा.जर तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तर त्यावर तुम्ही आपल्या आधार कार्ड व सही स्कॅन करून वेबसाईट वर अपलोड करू शकतात त्यासाठी दुसरा ऑप्शन वापरावा. तिसऱ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला आपली कागदपत्रे त्यांच्या ऑफिसला पोस्टाने पाठवावे लागतील.
तुम्हाला जे योग्य वाटेल तो पर्याय निवडा. अधिक माहितीसाठी त्याच्या खाली दिलेली माहिती वाचा.
 
पॅन कार्ड साठी कागदपत्रे या पत्त्यावर पाठवा
 
4th Floor, Mantri Sterling,Plot No. 341, Survey No. 997 /8, Model Colony, Near Deep Bungalow Chowk, Pune – 411 016.
 
Times Tower, 1st Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra, PIN – 400013.
 
NSDL Pancard kase kadhayche information in marathi

त्यानंतर तुम्हाला विचारले की तुम्हाला कष्टाने आपल्या घरी पॅनकार्ड मागवायचे आहे का जर पाठवायचे असेल तर इथेच करा अथवा डिजिटल पॅन कार्ड बनवायचे असेल तर तुम्हाला नो करावे लागेल. याकरिता तुम्हाला एकशे पाच रुपये इतका खर्च येईल.
त्यानंतर तुम्हाला खालील रखान्यांमध्ये आपल्या आधार कार्डची शेवटचे चार डिजिट टाकावे लागतील.
 
त्यानंतर रकण्यामध्ये तुम्हाला विचारलेली माहिती भरावी लागेल.
यामध्ये तुम्हाला पदवी, पहिले नाव, मधले नाव, आडनाव, जन्मतारीख, लिंग भरावे लागेल.
 
त्याच्या खालील रखना आहेत असा ठेवावा त्याच्यानंतर फुलला कानामध्ये तुम्हाला आपल्या वडिलांचे नाव द्यावे लागेल.
वडील असतील तर आईचे नाव नाही दिले तरी चालेल.
 
त्यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे माध्यमे विचारले आहेत योग्य ते माध्यम द्यावे. त्यानंतर तुम्हाला पत्ता विचारला जाईल त्यामध्ये तुम्हाला आपल्या पत्ता निवडावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला लावला पत्ता द्यावा लागेल यामध्ये बरोबर पत्ता द्यावा कारण तेथे आपले पॅन काड येणार आहे.
 
यामध्ये तुम्हाला अरिया कोडे AO कोडे रेंज CODE व AO नंबर विचारला आहे.
या वेबसाइटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला आपले शहर निवडावे लागेल. त्यानंतर तेथे एक लिस्ट म्हणून त्या लिस्टमध्ये तुमच्या प्रोफेशन नुसार AO कोड निवडावा लागेल.
त्यानंतर खालील लिस्ट मध्ये आपल्याला जन्मतारखेचा पुरावा
, पत्याचा पुरावा व आपले ओळखपत्र द्यावे लागेल.
 
त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र नसेल त्यामुळे आपल्याला आपली नाव भरावे लागेल आणि त्यानंतर विचारलेली माहिती भरा व सबमिट बटन वर क्लिक करा. तुम्हाला तुमचे पॅन कार्ड 15 दिवसाच्या आत मध्ये मिळेल.

या नंतर आपल्याला पॅन कार्ड घरी मागवयला ₹१०६ रुपये भरावे लागतील आपण हे पैसे ऑनलाईन आपल्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, यूपीआय वरून पाठवू शकतो. आपण जमा केलेल्या पत्त्यावर पॅन कार्ड मिळून जाईल.
 
आर्थिक व्यवहारात पॅनचा वापर थेट:-

  1. कर भरताना पॅन उद्धृत करणे आवश्यक आहे. 
  2. कर भरताना करदात्यांनी त्यांचा पॅन इनपुट करणे आवश्यक आहे. 
  3. व्यवसायाची नोंदणी करताना पॅनची माहिती पुरविली जाणे आवश्यक आहे. 
  4. बर्‍याच आर्थिक व्यवहारासाठी पॅन माहिती आवश्यक असते. 
  5. यातील काही व्यवहार असेः विक्री किंवा मालमत्ता खरेदी (अचल) ज्याचे मूल्य लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे दुचाकी वगळता वाहन विक्री किंवा खरेदी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी देयके आणि जे 25,000 रुपयांपेक्षा अधिक आहेत इतर देशांच्या प्रवासाच्या आवश्यकतेनुसार पैसे दिले आहेत. 
  6. ज्या प्रकरणातील रक्कम जर 25,000 पेक्षा जास्त असेल तर आपण आपला पॅन उद्धृत करणे आवश्यक आहे बँक ठेवींवर रू .50,000 पेक्षा जास्त रक्कम ५०,००० किंवा त्याहून अधिक किंमतीच्या रोखे खरेदी ५०००० किंवा त्याहून अधिक किंमतीच्या समभागांची खरेदी ५०००० किंवा त्याहून अधिक किंमतीच्या विमा पॉलिसीची खरेदी म्युच्युअल फंड योजनांची खरेदी दागिने व सराफा खरेदी करण्यासाठी पाच लाखाहून अधिक रकमेची भरपाई भारताबाहेर पैसे पाठविणे एनआरई कडून एनआरओ खात्यात निधी हस्तांतर
 
आपल्याकडे पॅन कार्ड नसेल तर काय होते? 

जर तुमचे उत्पन्न करपात्र कंसात पडले तर पॅनकार्ड नसल्याचा परिणाम होईलः

  1. भारतीय आयकर विभागाने ठरवल्यानुसार तुमच्या कमाईवर आणि संपत्तीवर 30% कर भरावा. 
  2. हा नियम व्यक्ती, कंपन्या आणि करबाह्य सर्व घटकांना लागू आहे ज्यात भारताबाहेर नोंदणीकृत परदेशी नागरिक आणि कंपन्यांचा समावेश आहे. 
  3. मोटर वाहन खरेदी करण्यास सक्षम नसणे, रू. १० लाख रुपये किंवा बँक खाते उघडा. त्यांचे आर्थिक क्रियाकलाप आणि खरेदीचा मोठा हिस्सा घेण्यास असमर्थ व्यवसाय.
 
पॅनकार्ड कोण जारी करते?

प्राप्तिकर विभागामार्फत पॅन कार्ड अधिकृत जिल्हास्तरीय पॅन एजन्सीज, यूटीआय आयटीएसएल (यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड) आणि एनएसडीएल (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड) यांच्या मदतीने दिले जाते. देशभरात अनेक टीआयएन-सुविधा केंद्रे आणि पॅन केंद्रे आहेत जी एनएसडीएलद्वारे चालविली जातात जे नागरिकांना त्यांचे पॅन कार्ड मिळविण्यात मदत करतात. पॅन जारी करण्याची प्रक्रिया पीपीपी (सार्वजनिक खाजगी भागीदारी) मॉडेलवर कार्य करते. अर्थव्यवस्था, कार्यक्षमता आणि पॅन अनुप्रयोगांचे व्यवस्थापन, प्रक्रिया आणि जारी करण्याची प्रभावीता राखण्यासाठी हे केले जाते.
जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करा. आणि आमच्या वेबसाईटला बुकमार्क करून ठेवा.

हे पण वाचा :- शेअर मार्केट म्हणजे काय? | What is share market in Marathi?

पॅन कार्ड किती दिवसात मिळते ?

पॅन कार्ड अर्ज केल्यानंतर १५ दिवसात मिळू शकते.

पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

आधार कार्ड, मोबाइल नंबर, आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक तसेच फोटो आणि सही हि कागदपत्रे लागतात.

पॅन कार्ड काढायला काय काय लागते?

आधार कार्ड, मोबाइल नंबर, आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक तसेच फोटो आणि सही हि कागदपत्रे लागतात.

हरवलेले पॅन कार्ड कसे काढावे?

तुम्ही पॅन कार्ड च्या ऑफिसिअल Website वर जाऊन हरवलेले पॅन कार्ड काढू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *