O Seth हे मराठी मधील एक चांगले नवीन गाणे आले आहे. O Seth gane marathi Download,o Seth Marathi ringtone download, o Seth full hd video download, o Seth Marathi Song lyrics.
O Seth Marathi song lyrics in Marathi
जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली
नावाला तुमच्या डिमांड आली
जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली
नावाला तुमच्या डिमांड आली
ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट
नेटवर्क जाम तूम्ही केलया नाव तुमचं व्हायरल झालंया
व्हिडिओत तुमचा गाजावाजा हाय
कुणावर माझा भरवसा नाय
धोकेबाजाणं दूर तूम्ही केलया मनातच तुम्हालाच ठेवलया
आपला जिगर ट्रिगर तुम्हीच हाय
उगाच बाता मी करत नाय
trending upload झालंय उमेश दादानं गायलया
सध्या प्रनिकेत नावात पावर हाय
मार्केट ला गाणं हेच वाजणार हाय