आमच्या Telegram पेज ला जॉईन व्हा आणि रोज Share मार्केट च्या बातम्या मिळवा
Join होण्यासाठी येथे क्लिक करा
आज बहुतेक आशियाई बाजार घसरणीसह व्यवहार करत आहेत. प्रचंड महागाई आणि चीनमधील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे आशियाई शेअर बाजार सुरुवातीच्या व्यवहारात घसरले.
इंडसइंड बँक, एनटीपीसी लिमिटेड आणि अल्ट्राटेक सिमेंट हे सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढले आहेत. दुसरीकडे, विप्रो लिमिटेड, टायटन कंपनी लिमिटेड आणि इन्फोसिस लिमिटेडच्या Shares मध्ये सर्वाधिक घसरण झाली.
निफ्टी 50 निर्देशांक सोमवारी 116.35 अंकांनी घसरून 16,986.20 वर व्यवहार करत होता. इंडसइंड बँक, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनी निफ्टी 50 निर्देशांकात सर्वाधिक वाढले. दुसरीकडे, अपोलो हॉस्पिटल्स, विप्रो आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स लिमिटेडला सर्वाधिक नुकसान झाले.
मार्केट खाली पडून देखील काही असे स्टॉक आहेत जे Upper Circuit ला लागले आहेत आगमीच्या काळात या स्टॉक वर नजर ठेवणे गरजेचे झाले आहे.ज्या स्टॉक काढून अपेक्षा नाहीत ते स्टॉक खूप तेजी दाखवत आहेत.
- इम्पेक्स फेरो टेक लिमिटेड | Impex Ferro Tech Ltd Share News in Marathi
- जेनिथ स्टील पाईप्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड | Zenith Steel Pipes & Industries Ltd Share News in Marathi
- अशोका मेटकास्ट लिमिटेड | Ashoka Metcast Ltd Stock news in marathi
- कन्सोलिडेटेड कन्स्ट्रक्शन कन्सोर्टियम लिमिटेड | Consolidated Construction Consortium Ltd Stock News in Marathi
या स्टॉक वरती नजर ठेवेन गरजेचे आहे