Pune Metro Area, Map, Route, Timing,Fare, Stations List,News

पुणे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे .निसर्गसौंदर्य आणि समृद्ध नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे ‘दख्खनची राणी’ म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक राजधानी पुणे.

पवित्र संत तुकाराम यांचे जन्मस्थान म्हणजे पुणे होय, सर्वकालीन महान योद्धा राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांची जन्मभूमी म्हणजे पुणे. समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, बाळ गंगाधर टिळक, आगरकर आणि गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकांचे घर म्हणजे पुणे.

पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक, संशोधन आणि विकास संस्था, आयटी पार्क आणि ऑटोमोबाईल उद्योग यामुळे पुणे शहर जगाच्या नकाशावर ओळखले जाते.

गेल्या दशकांमध्ये, शहराची लोकसंख्या वाढली आणि लोक नोकरीच्या संधींसाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून स्थलांतरित झाले. तथापि, नागरिकांना सुलभ प्रवासाची सुविधा देण्यासाठी टिकाऊ पायाभूत सुविधांचा अभाव होता. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या नागरिकांचा सरासरी प्रवास वेळ दिवसाला 100 मिनिटांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिक त्यांच्या वैयक्तिक वाहनाचा वापर करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि कोंडीची समस्या निर्माण होते.

पुणे मेट्रो, या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात मदत करेल, प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या 75% कमी करून शहरातील आरामदायक आणि सोयीस्कर प्रवास प्रदान करेल. यामुळे अनेक युवक, विद्यार्थी, व्यावसायिक इत्यादींना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्याची सोय होईल. मेट्रो रेल्वे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणून काम करेल आणि विविध क्षेत्रामध्ये शहराचा विकास मजबूत करेल.

Pune Metro Route | Area – पुणे मेट्रो मार्ग(क्षेत्रफळ)

Pune Metro Route Map Marathi

पुणे मेट्रो २ कॉरिडॉर मध्ये आहे. पुणे मेट्रो मध्ये कॉरिडोर १ उत्तर-दक्षिण आहे तर कॉरिडोर २ पश्चिम-पूर्व असे आहे.

पुणे मेट्रो कॉरिडॉर 1 मध्ये खालील स्टेशन चा समावेश होतो :

  1. पिंपरी चिंचवड (PCMC)
  2. तुकाराम नगर
  3. भोसरी
  4. कासारवाडी
  5. फुगे वाडी
  6. दापोडी
  7. बोपोडी
  8. खडकी
  9. रेंग हील रेंज हील डेपो
  10. शिवाजी नगर
  11. सिव्हिल कोर्ट
  12. बुधवार पेठ
  13. मंडई
  14. स्वारगेट

पुणे मेट्रो कॉरिडॉर 1 मध्ये एकूण १४ स्टेशन आहेत. सुरूवात पिंपरी चिंचवड महानगरपालिका पासून होवून शेवट स्वारगेट ला होतो. या स्टेशन मध्ये रेंज हील पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्टेशन elevator वरती आहेत. आणि underground मध्ये शिवाजी नगर ते स्वारगेट या स्टेशन चा समवेश होतो.

पुणे मेट्रो कॉरिडॉर 2 मध्ये खालील स्टेशन चा समावेश होतो :

  1. वणज
  2. आनंद नगर
  3. आयडियल कॉलनी
  4. नाल स्टॉप
  5. गरवारे कॉलेज
  6. डेक्कन जिमखाना
  7. छञपती संभाजी पार्क
  8. पुणे महानगरपालिका
  9. सिव्हिल कोर्ट
  10. मंगळवार पेठ
  11. पुणे रेल्वे स्टेशन
  12. रुबी हॉल क्लिनिक
  13. बंड गार्डन
  14. येरवडा
  15. कल्याणी नगर
  16. रामवाडी

पुणे मेट्रो कॉरिडॉर 2 मध्ये एकूण १६ स्टेशन आहेत. वरील दिलेल्या यादीमध्ये आपण पाहू शकतो की हे स्टेशन पश्चिमेकडून पूर्वेकडे यादी दिली आहे.

Pune Metro Time Table PCMC To Phugewadi

पिंपरी ते फुगेवाडी या दरम्यान पुणे मेट्रो धावणार आहे. त्याचे वेळापत्रक खाली दिलेले आहे फक्त आठवड्याचे दिवस.

फेरी क्रमांकपिंपरी चिंचवडसंत तुकाराम नगरभोसरीकासारवाडीफुगेवाडी
पहिली ट्रेन8.00 AM8.05 AM8.07AM8.11AM8.17AM
28.30AM8.35AM8.37AM8.41AM8.47AM
39.00AM9.05AM9.07AM9.11AM9.17AM
49.30AM9.35AM9.37AM9.41AM9.47AM
510.00AM10.05AM10.07AM10.11AM10.17AM
610.30AM10.35AM10.37AM10.41AM10.47AM
711AM11.05AM11.07AM11.11AM11.17AM
811.30AM11.35AM11.37AM11.41AM11.47AM
912PM12.05PM12.07PM12.11PM12.17PM
1012.30PM12.35PM12.37PM12.41PM12.47PM
111PM1.05PM1.07PM1.11PM1.17PM
121.30PM1.35PM1.37PM1.41PM1.47PM
132PM2.05PM2.07PM2.11PM2.17PM
142.30PM2.35PM2.37PM2.41PM2.47PM
153PM3.05PM3.07PM3.11PM3.17PM
163.30PM3.35PM3.37PM3.41PM3.47PM
174PM4.05PM4.07PM4.11PM4.17PM
184.30PM4.35PM4.37PM4.41PM4.47PM
195PM5.05PM5.07PM5.11PM5.17PM
205.30PM5.35PM5.37PM5.41PM5.47PM
216PM6.05PM6.07PM6.11PM6.17PM
226.30PM6.35PM6.37PM6.41PM6.47PM
237PM7.05PM7.07PM7.11PM7.17PM
247.30PM7.35PM7.37PM7.41PM7.47PM
258PM8.05PM8.07PM8.11PM8.17PM
268.30PM8.35PM8.37PM8.41PM8.47PM
शेवटची ट्रेन9PM9.05PM9.07PM9.11PM9.17PM

Pune Metro Time Table Phugewadi to PCMC

फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड या मार्गावर पुणे मेट्रो आठवड्याचे दिवस मध्ये ट्रेन धावणार आहे त्याचे वेळापत्रक खाली दिले आहे.

फेरी क्रमांकफुगेवाडी कासारवाडीभोसरीसंत तुकाराम नगरपिंपरी चिंचवड
पहिली ट्रेन8.00 AM8.05 AM8.07AM8.11AM8.17AM
28.30AM8.35AM8.37AM8.41AM8.47AM
39.00AM9.05AM9.07AM9.11AM9.17AM
49.30AM9.35AM9.37AM9.41AM9.47AM
510.00AM10.05AM10.07AM10.11AM10.17AM
610.30AM10.35AM10.37AM10.41AM10.47AM
711AM11.05AM11.07AM11.11AM11.17AM
811.30AM11.35AM11.37AM11.41AM11.47AM
912PM12.05PM12.07PM12.11PM12.17PM
1012.30PM12.35PM12.37PM12.41PM12.47PM
111PM1.05PM1.07PM1.11PM1.17PM
121.30PM1.35PM1.37PM1.41PM1.47PM
132PM2.05PM2.07PM2.11PM2.17PM
142.30PM2.35PM2.37PM2.41PM2.47PM
153PM3.05PM3.07PM3.11PM3.17PM
163.30PM3.35PM3.37PM3.41PM3.47PM
174PM4.05PM4.07PM4.11PM4.17PM
184.30PM4.35PM4.37PM4.41PM4.47PM
195PM5.05PM5.07PM5.11PM5.17PM
205.30PM5.35PM5.37PM5.41PM5.47PM
216PM6.05PM6.07PM6.11PM6.17PM
226.30PM6.35PM6.37PM6.41PM6.47PM
237PM7.05PM7.07PM7.11PM7.17PM
247.30PM7.35PM7.37PM7.41PM7.47PM
258PM8.05PM8.07PM8.11PM8.17PM
268.30PM8.35PM8.37PM8.41PM8.47PM
शेवटची ट्रेन9PM9.05PM9.07PM9.11PM9.17PM

Pune Metro Pimpari Chinchwad to Fugewadi Fair | Bhade (भाडे)

पुणे मेट्रो मध्ये आपल्याला अनेक स्थानके आहेत त्या मध्ये अंतरानुसार भाडे बदलत असते.

पुणे मेट्रो भाडे चार्ट (Pune Metro Bhade Chart)

खाली दिलेल्या टेबल मध्ये तुम्हाला पुणे मेट्रो भाडे चार्ट (Pune Metro Bhade Chart) दिला आहे.

Pimpari Chinchwad Pune Metro Fair Price

पिंपरी चिंचवड ते संत तुकाराम नगर भाडे (Pimpari Chinchwad to Sant Tukaram Nagar Fair)१०
पिंपरी चिंचवड ते भोसरी भाडे ( Pimpari Chinchwad to Bhosari fair)१०
पिंपरी चिंचवड ते कासारवाडी भाडे ( Pimpari Chinchwad to Kasarwadi Fair )२०
पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी ( Pimpari Chinchwad to Fugewadi Fair)२०

Sant Tukaram Nagar Pune Metro Fair Price

संत तुकाराम नगर ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाडे ( Sant Tukaram Nagar to PCMC Fair)१०
संत तुकाराम नगर ते भोसरी (Sant Tukaram Nagar to Bhosari Fair)१०
संत तुकाराम नगर ते कासारवाडी ( Sant Tukaram Nagar to Kasarwadi)१०
संत तुकाराम नगर ते फुगेवाडी (Sant Tukaram Nagar to Fugewadi)२०

Bhosari Pune Metro Fair Price Chart

भोसरी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाडे (Bhosari to PCMC Fair)१०
भोसरी ते संत तुकाराम नगर भाडे (Bhosari to Sant Tukaram Nagar Fair)१०
भोसरी ते कासारवाडी भाडे (Bhosari to Kasarwadi Fair)१०
भोसरी ते फुगेवाडी भाडे (Bhosari to Fugewadi Fair)१०

Kasarwadi Pune Metro Fair Price Chart

कासारवाडी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाडे (Kasarwadi to PCMC Fair)२०
कासारवाडी ते संत तुकाराम नगर भाडे (Kasarwadi to Sant Tukaram Nagar Fair)१०
कासारवाडी ते भोसरी भाडे (Kasarwadi to Bhosari Fair )१०
कासारवाडी ते फुगेवाडी भाडे ( Kasarwadi to Fugewadi Fair)१०

Fugewadi Pune Metro Fair Price Chart

फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाडे (Fugewadi to PCMC Fair )२०
फुगेवाडी ते संत तुकाराम नगर भाडे (Fugewadi to Sant Tukaram Nagar Fair)२०
फुगेवाडी ते भोसरी भाडे ( Fugewadi to Bhosari Fair)१०
फुगेवाडी ते कासारवाडी भाडे ( Fugewadi to Kasarwadi Fair)१०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *