Railway General knowledge in Marathi

मराठी मध्ये नवीन चालू घडामोडी,currunt affairs in marathi रोजच्या रोज बदलत असतात.आपल्याला त्या चालू घडामोडी हव्या असायला पाहिजे.

या घडामोडी आपल्याला विविध स्पर्धा परीक्षा मध्ये विचारल्या जाऊ शकतात यामध्ये, MPSC,UPSC, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परीक्षा असो वा बँकेच्या परीक्षा करिता विचारले जाणारे प्रश्न आपण पाहणार आहोत.

General knowledge in Marathi

भारतात कोणत्या वर्षी रेल्वे सुरू झाली?

१८५३

भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले?

१९5०

भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे कोणती आहे?

विवेक एक्स्प्रेस

भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती?

शताब्दी एक्सप्रेस

रेल्वे इंजिन चे शोधक कोण आहेत?

जॉर्ज स्टीफन

रेल्वे बोर्डाची स्थापना कधी झाली?

१९०५

भारतात धावलेल्या पहिल्या रेल्वेचे अंतर काय होते?

३४ किमी

कोणत्या शहरात प्रथमच मेट्रो रेल्वे सेवा भारतात प्रथम सुरू झाली?

कोलकाता

भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?

गोरखपूर

भारतातील कोणत्या राज्यात रेल्वे मार्ग नाही?

मेघालय

Railway GK in Marathi

स्वतंत्र भारताचा पहिला रेल्वे बजेट कोणी सादर केल?

जॉन मथाई

भारतीय रेल्वेचे घोषवाक्य काय आहे?

राष्ट्र की जीवन रेखा

रेल्वे मार्गाच्या लांबीच्या बाबतीत जगातील भारतीय रेल्वेचे स्थान किती आहे?

चौथा

भारतात रेल्वे लाईन टाकण्याचे श्रेय कोणाला दिले जाते?

लॉर्ड डलहौसी

भारतात पहिली ट्रेन कुठे धावली?

मुंबई

भारतात पहिली ट्रेन कधी धावली?

१६ एप्रिल १८५३

कोणत्या वर्षी रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पातून वेगळे केले गेले?

१९२४

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठा उपक्रम कोणता आहे?

भारतीय रेल्वे

जगातील भारतीय रेल्वे नेटवर्कचे स्थान किती आहे?

चौथा

आशियातील भारतीय रेल्वे नेटवर्कचे स्थान काय आहे?

दुसरे

Railway Currunt Affairs In Marathi

जगात पहिली ट्रेन कधी धावली?

१८२५

सर्वात लांब रेल्वे लाईन भारतातील कोणत्या राज्यात आहे?

उत्तर प्रदेश

पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे?

हजीपुर

आतापर्यंत वापरण्यात येणारे जगातील सर्वात मोठे स्टीम इंजिन कोणते आहे?

फेअरी क्वीन

देशातील सर्वात लांब रेल्वे मार्गावर कोणती ट्रेन चालते?

जम्मू कन्या कुमारी रेल्वे

पूर्व रेल्वे विभाजनानंतर हाजीपुरच्या विभागीय कार्यालयाचे नाव काय होते?

पूर्व मध्य रेल्वे

कोणत्या शहरादरम्यान वृंदावन एक्स्प्रेस धावते

चेन्नई आणि बंगलोर

कोणते देशातील मालाच्या वाहतुकीसाठी सर्वात मोठे माध्यम म्हणून वापरले जाते?

रेल्वे

भारतात पहिली इलेक्ट्रिक ट्रेन कधी धावली?

१९२५

भारत आणि पाकिस्तान दरम्यान चालणार्‍या ट्रेनचे नाव काय आहे?

समझोता एक्सप्रेस

हाजीपुर हे रेल्वेचे विभागीय मुख्यालय कोठे आहे?

बिहार

भारतातील पहिली ट्रेन कोणत्या स्थानकांदरम्यान चालली?

मुंबई व ठाणे

भारत आणि बांग्लादेश दरम्यान 9 नोव्हेंबर 2017 रोजी कोणती नवीन रेल्वे सेवा सुरू झाली?

बंधन एक्सप्रेस

भारतीय रेल्वे किती विभागात विभागली गेली आहे?

१७

मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे?

मुंबई विटि

भारतीय रेल्वेमध्ये किती विभाग आहेत?

६७

मेट्रो रेल सेवा भारतात कधी सुरू झाली?

१९८४

तत्काल सेवा प्रथम कधी सुरू केली गेली?

२० डिसेंबर १९७७

प्रथम रेल्वे प्लॅटफॉर्मचे तिकिट कोठे दिले गेले?

लाहोर

Railway General Knowledge Questions २०२०,Railway General Knowledge Questions २०२1,Railway General Knowledge Questions २०२२ in Marathi

हे पण नक्की वाचा :

जागतिक संघटना आणि त्यांचे मुख्यालय

भारतातील पाहिल्या महिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *