Rang Maza Vegla Today Episode Overview

Rang Maza Vegla Today Episode Overview

Rang Maza Vegla 7th May 2023 Episode Overview | Rang Majha Vegla 7th May 2023 Episode Information in Marathi

मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिके चा महाएपिसोड च्या पहिल्या भागा मध्ये आपण पाहणार आहोत. पूजा झाल्यानंतर कार्तिक आणि दीपा प्रसाद वाटे ला सुरुवात करतात. मंदिरात असणारे अनेक लोक प्रसाद घेण्या साठी येतात आणि त्या मध्ये कार्तिक सोबत जेल मध्ये असणारा तो माणूस सुद्धा असतो. तो दीपा च्या हातून प्रसाद घेतो आणि बाजूला जाऊन बसतो आणि तो कार्तिक कडे बघून मना शी म्हणतो की हा कार्तिक इनामदार जेल मधून सुटल्या नंतर आता त्याच्या बायको सोबत आणि परिवारा सोबत मजा मारत आहे आणि मी मात्र इथे भिकारी बन लो आहे.

आणि त्यानंतर तो दीपा ला कार्तिक चं सत्य सांगण्या चा निर्णय घेतो आणि त्यासाठी तो दीपा ला आवाज दे तिच्याकडे भाकरी मागतो. त्यामुळे दीपा त्याच्याकडे भाकरी घेऊन येते आणि तुम्हाला अजून काही हवं असेल तर सागा असून सुद्धा त्याला सांगते. मात्र तो माणूस तिला म्हणतो की मला काही नको. मात्र कदाचित तुम्हाला माझ्या मदती ची गरज लागेल आणि त्याचे हे बोलणे ऐकून दीपा त्याच्याकडे पाहतच राहते. ती त्या माणसा ला विचार ते नक्की काय बोललात तुम्ही? त्यावर तो माणूस विषयी बद्ल तिला विचार तो की आज तुम्ही खूप आनंदा दिसतायेत आई नेमकं काय कारण आहे त्यावर दीपा त्याला सांगते की माझ्या नवऱ्या ने माझ्या साठी एक नवस केला होता आणि तो नवस पूर्ण झाल्या मुळे आ जा. मी इथे पूजा केली आणि सर्वांना पिठलं भाकरी चा प्रसाद दिला. मी दीपा चं हे बोलणं ऐकून तो माणूस तिला सांगतो की ताई तुम्हाला कल्पना नाही पण तुमचा नवरा तुमची फसवणूक करत आहे आणि त्याचे हे बोल ना एकूण दीपा ला मोठा धक्का बसतो ती त्या माणसा वर खूप चिड ते.

ती म्हणते की माझ्या समोर माझ्या बद्दल असं बोलाय ला तुम्हाला लाज नाही का वाटत? त्यावर तो माणूस म्हणतो लाज माला नाही तर तुमच्या नवऱ्या ला वाटाय ला हवी कारण तो तुमची फसवणूक करत आहे. त्याने 14 वर्ष जेल मध्ये काढली आहेत ना याचा त्याला बदला घ्याय चा आहे आणि त्यामुळे तो तुमच्या शी प्रेमा चं नाटक करत आहे. नेता माणसा चं हे बोलणं ऐकून दीपा च्या पायाखालची जमीनच सरकली ती मात्र अजूनही तिच्या या गोष्टी वर विश्वास बसलेला नसतो. ती त्या माणसा ला म्हणते की तुम्ही देवाच्या दारात खोटे बोलू नका, तुमच्या हातात प्रसादाच्या ताटा आहे एवढे लक्षात ठेवा.

त्यावर तो माणूस म्हणतो, किती खोटं बोलून मला काय मिळणार आहे फोटो तर तुमचा नवरा तुमच्या सोबत वागत आहे. तो फक्त नाटक करत आहे आणि ते ऐकून दीपा पूर्णपणे कोलमडून जाते तर तो माणूस तिला सांगतो की मीसुद्धा तुमच्या नवऱ्या सोबत त्या जेल मध्ये होतो. मी सुद्धा तुमच्या नवऱ्या च्या सेल मध्ये होतो आणि तिथे तुमचा नवरा फक्त आणि फक्त तुमचा राग आणि तिरस्कार करत होता. मात्र दीपा चा अजूनही या गोष्टी वर विश्वास बसत नाही. ती त्या माणसा ला मान ते कि मी तर तुम्हाला ओळखत नाही नाही तुम चं नाव काय आहे तुम्ही कोण आहात ते सुद्धा.

मला माहित नाही मग मी तुमच्या वर विश्वास का ठेवू? त्यावर तो माणूस तिला विचार तो की गेली 14 वर्ष तुम्ही दररोज त्याला भेटण्या साठी जेल मध्ये येत होता ना? मग एकदा तरी तो तुम्हाला भेट ला का? आणि त्या माणसा चं हे बोलणं ऐकून दीपा ला ते सर्व प्रसंग आठवतात तर तो माणूस तिला विचार तो की आता तुमचा नवरा तुमच्या वर जित कं प्रेम दाखवत आहे ते प्रेम त्यावेळी कुठे गेला होत आहे का तुमच्याकडे? या प्रश्ना चं उत्तर देता माणसा चा हा प्रश्न ऐकून दीपा खाली मान घालते.

तर तो माणूस तिला म्हणतो की जर तुमचा माझ्या वर विश्वास नसेल आणि तुमच्या नवऱ्या वर खूप विश्वास असेल तर तुम्ही स्वतः जेल मध्ये जा मी सुद्धा तुमच्या नवऱ्या सोबत या सेल मध्ये होतो. त्या सेल च्या प्रत्येक दगडा वर तुमच्या नवऱ्या ने तुम चं नाव लिहून त्यावर चुकी ची फुली मारली आहे. नि ती ऐकून दीपा च्या पायाखालची जमीनच सरक ते तर तो माणूस तिला सांगतो की तुमच्या बद्दल तुमच्या नवऱ्या च्या मनात जो राग साधला आहे. त्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. जेल मधून बाहेर पडल्या नंतर काय काय करायचं?

त्याचा प्लानिंग गेली 14 वर्ष करत होता आणि तुम्हाला काय वाटलं? तो पुन्हा तुमच्याकडे संसार करण्यासाठीं परत आला आहे का? तर नाही तो फक्त तुम्हाला धडा शिकवण्या साठी परत आला आहे. मी त्या माणसा चं हे सगळं बोलणं ऐकून दीपा पूर्णपणे कोलमडून जाते. ती कार्तिक कडे बघ ते तिला सतत माणसा चं बोलणं आठवत असतं आणि त्यानंतर ती पाठीमागे वळून बघ ते. मात्र तोपर्यंत तो माणूस तिथून निघून जातो. दीपा ला सतत त्या माणसा चं बोलणं आठवत असतं आणि त्याच वेळी कार्तिक तिच्या जवळ येतो.

तो दीपा ला काही झालं ते विचार तो. त्यामुळे दीपा खूपच पॅनिक होते. ती कार्तिक ला मान ते की इथे तो माणूस होता घोडे घेऊन आणि तो मला म्हणत होता की त्यावर कार्तिक तिला विचार तो की नेमकं काय झालं आहे ते मला नीट सांग कोण होता तो माणूस आणि काय म्हणाला तो तुला त्यावर दीपा कार्तिक ला घडले ला प्रकार सांगणार इतक्यात तिला पुन्हा एकदा माणसा चं बोलणं आठवतं की तुमचा नवरा किती पाताळयंत्री आहे याची तुम्हाला कल्पना ही नाही. त्यामुळे ते स्वतः थांबते.

कार्तिक ला काहीच सांगत नाही तर कार्तिक तिला पुन्हा एकदा नेमका काय झाला होता ते विचार तो. त्यावर दीपा ला खोटं सांगते की त्या माणसा ने फक्त माझ्याकडे भाकरी मागितली आणि तो येथून निघून गेला असा कसा तो फक्त अर्धा प्रसाद घेऊन गेला. त्यावर कार्तिक हस्ती ला म्हणतो की दीप त्या माणसा ला फक्त भाकरी हवी असेल तू इतका लहान लहान गोष्टींचा विचार करत जाऊ नको नि त्यानंतर तो दीपा ला घेऊन तेथून निघून जातो तर कार्तिक सोबत जेल मध्ये असणारा तो व्यक्ती हा सगळा प्रकार झाडा च्या मागे लपून बघत असतो.

आणि तो हस तच मना शी म्हणतो की कार्तिक इनामदार प्रत्येका ला आपल्या कर्मा ची फळे भोगावीच लागतात. तुझ्या मुळे मला जेल मध्ये मार खावा लागला होता. त्याचा बदला हे असं समज आणि तोसुद्धा तेथून निघून जातो तर दुसरीकडे घाडगे वाडी आयेशा ला 14 वर्षांपूर्वी घड लेल्या गोष्टी सांगत असतात. नेता सर्व गोष्टी ऐकून आयुष्य खूप पॅनिक होते. गाडगे वकील म्हणतात की कार्तिक ने तुमचा इतका अपमान केला मुळे तुम्ही त्याचा बदला घेण्या चा निर्णय घेतला.

कार्तिक आणि दीपा चं लग्न होऊ नये यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केले. मात्र शेवटी त्या दोघांनी लग्न केलं. तुम्ही कार्तिक ला एखाद्या खोट्या केस मध्ये अडकव ण्यासाठी त्याचा सतत पाठलाग करत होता. ते सर्वजण फिरायला गेले होते तेव्हा तुम्ही सुद्धा तिथे होता आणि त्यावेळी तुम्ही कार्तिक चं आणि साक्षी चा झालेले भांडण ऐकलं होतं. त्यानंतर साक्षी आजारी पडली आणि तिला आदित्य हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करण्यात आले तेव्हा सुद्धा तुम्ही तिथेच होता आणि साक्षी चा ऑपरेशन कार्तिक करणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहित होतं.

मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिके च्या महाएपिसोड च्या दुसऱ्या भागा मध्ये आपण पाहणार आहोत. सर्वांना प्रसाद वाटून झाल्यानंतर सौंदर्य, कार्तिक, दीप आणि दीपिका देवा चं दर्शन घेतात. मात्र दीपा च्या सगळ्या गोष्टींकडे अजिबात लक्ष नसतं. तिला सतत माणसा चं बोलणं आठवत असतं तर सौंदर्य कार्तिक ला विचार ते की सगळे काही तुझ्या मना सारखं झालं ना? नेता वर कार्तिक आनंदा ने हो म्हणतो तो दीपा च्या डोक्या वरुन हात फिरवत मानतो की माझा देवाकडे फक्त एकच मागणी आहे.

दीप या आजारा तून लवकरात लवकर बरी व्हावी आणि कार्तिक हे बोलणं ऐकून दीपा रागा तच त्याच्याकडे बघ ते तर दीपा चं काहीतरी बिनस लं आहे. सौंदर्या च्या लक्षात येतो आणि दीपा ला विचार ते सुद्धा मात्र दीपा तिला काही सांगत नाही तर दुसरीकडे गाडगे वकील देशमुख यांच्या घरून निघून जातात तर देश मुंबई आयेशा ला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आयुष्या शुद्धी वर येत नाही. त्यामुळे त्या खूप घाबरतात आणि त्यानंतर आर्यन ला कॉल करता.

त्या आर्यन ला सांगतात की तुझ्या मावशी ची तब्येत खूप बिघडली आहे. ती चक्कर येऊन खाली पडली आहे आणि शुद्धी वर सुद्धा येत नाही आणि ते ऐकून आर्यन खूप घाबरतो आणि त्यानंतर ताबडतोब घरी जाण्या साठी निघतो. मात्र त्याच वेळी कार्तिकी तिथे ते मात्र तोपर्यंत आर्यन तेथून निघून जातो. कार्तिक त्याचा चेहरा बघत नाही. मात्र हा मुलगा आर्यन होता हे तिच्या लक्षात येतात. परंतु तो देवळात नेमका कशा साठी आला असेल हे तिच्या लक्षात येत नाही.

आणि त्यानंतर ती पुन्हा देवळात ते तर गुरुजी सर्वांना प्रार्थना करायला सांगतात. कार्तिक हात जोडून प्रार्थना करत असताना दीपा मात्र त्याच्याकडे बघत असते. तिला सतत माणसा चं बोलणं आठवत असतात तर दुसरीकडे आयुष्या ची तब्येत खूपच बिघड लेली असते. त्यामुळे देशमुख, भाई आणि आर्यन काळजीत पडतात. आर्य आयुष्या सोबत बोलण्या चा प्रयत्न करत असतो तर आयुष्या ला सांगते की तो माणूस परत आला होता. त्यावर आर्यन तिला विचार तो की कोणता माणूस त्यावर?

आयुष्यात सांगते की गाडगे वकील आणि ते ऐकून आर्यन ला मोठा धक्का बसतो तर आयुष्या ला सांगते की तो गाडगे वकील खूप विचित्र काहीतरी बोलत होता. त्याने मला सांगितलं की माझा कार्तिक पुन्हा त्यात दीपाकडे गेला आहे आणि आता तो माझ्याकडे परत कधीच येणार नाही. तू प्लीज त्याला सांग की असं काही बोलू नको. कार्तिक फक्त माझा आहे आणि त्यानंतर ती झोपी जाते तर आयुष्या ची अवस्था बघून आर्यन आणि देश मुंबई काळजीत पडतात तर आर्यन रागात असताना विचार तो की तो गाडगे वकील.

काळ आला होता आणि तू इथे असताना हे सगळं नेमकं कसं घडलं? त्यावर देशमुख भाई त्याला सांगतात की मी बाजारात गेले होते. नेहमी गेल्यानंतर असतो. घाडगे व इतिहा ला असणार तरीही मी आयुष्या ला सांगितलं होतं की मी आल्या शिवाय कोणा साठी सुद्धा दार उघडू नको. मात्र तिने माझं ऐकलं नाही. नीता घाडगे वकिलां साठी दार उघडलं आणि हा सगळा प्रकार घडला. तो घाटगे व केली ते येऊन दारू पित बसला होता आणि ते ऐकून आर्यन ला मोठा धक्का बसतो. तो देशमुख बाईन सांग.

तो की त्या घाडगे वकिला ला मिस दारू दिली होती आणि ते ऐकून देश मुंबई आर्यन वर खूप चिड तात. या आर्यन ला विचार तात की त्या घाडगे वकिला ला दारू द्यायची. तुला काय गरज होती? नेमकी कशा साठी तू त्याला दारू दिली ने त्यावर आर्यन चिड णं त्यांना सांगतो मला जाणून घ्याय चं होतं. 14 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं त्यामुळे मी त्याला दारू ची बाटली दिली आणि ते ऐकून देशमुख भाई गप्प बस तात तर आर्यन त्यांना सांगतो की आज मी तुला अनेकवेळा विचारण्या चा प्रयत्न केला आहे की 14 वर्ष.

पूर्वी नेमकं काय घडलं होतं आता तुम्हाला फक्त एकच उत्तर दिलं आहे की योग्य वेळ आल्यानंतर मी तुला सगळं काही सांगेल. लहानपणापासून मला फक्त एकच गोष्ट सांगण्यात आली होती की माझ्या आई चा मृत् तुला ते दीपा आणि कार्तिक जबाबदार आहेत. मात्र त्यावेळी नेमकं काय घडलं होतं त्यांनी हे असं का केलं याबद्दल मला काहीच माहिती नाही. मला फक्त तो एकच गोष्ट सांगितली की मला दीपा आणि कार्तिक चा बदला घ्याय चा हे मात्र मला पडले ला प्रश्न काय?

मला त्यांपैकी एका ही प्रश्ना चे उत्तर अजून पर्यंत मिळालेलं नाही. माझ्या झापड लावलेल्या घोडय़ा सारखा झाला आहे. आजूबाजू ला नेमकं काय घडत आहे, लोक काय करत आहेत याबद्दल मला काहीच माहिती नाही आणि तो पुन्हा एकदा देशमुख महिना विचार तो की आजी प्लीज मला सांग. 14 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं ते गाडगे वकील तुला ब्लॅकमेल का करत असतात नी ते माग तील तेवढे पैसे तोटा नका देते. त्यावर देशमुख भाई म्हणतात की ठीक आहे आज मी तुला सगळं काही सांगते मात्र त्यानंतर.

तू माझा जीव घे आणि त्यांचे हे बोलणे ऐकून आर्यन अजूनच चिड तो. तो देश मुंबई म्हणतो की आजी तू प्लीज असं काहीतरी बोलू नको. त्यावर देशमुख भाई नाटक करत म्हणतात. मग मी दुसरा काय करू आर्यन मी आजपर्यंत तुला सत्य काय आहे ते सांगितलं नाही कारण मला तुझी काळजी वाटते. एकदा का मी तुला सत्य सांगितलं तर तू रागा च्या भरात दीपा कार्तिक चा खून कर शील आणि त्यानंतर जेल मध्ये जाशील आणि या सगळ्या मध्ये माझी मुलगी सुधार ते तर काय होईल ते आपल्या ला कळणार सुद्धा नाही.

मला तुम्हा दोघांची खूप काळजी वाटते कारण तुम्हां दोघांशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नाही. जर तुम्हाला काही झालं तर मग मी काय करणार? म्हणूनच मी तुला म्हटलं की मी तुला सत्य सांगते आणि त्या नंतर तू माझा जीव घे आणि देशमुख बाईंच्या हे सगळं बोलणं ऐकून आर्यन सुद्धा इमोशनल होतो. तो देशमुख भाई म्हणतो की ठीक आहे आजी यापुढे मी तुला काही विचारणार नाही जोपर्यंत तो स्वत, हून मला काही सांगत नाही तोपर्यंत मी हा विषय काढणार नाही. ने ते ऐकून देशमुख भाई खुश होता.

तर दुसरीकडे दीप्ती च्या रूममध्ये अंदाज करून बस लेली असते. तिला 14 वर्षांपूर्वी घडले ला प्रत्येक प्रसंग आठवत असतो आणि त्यानंतर कार्तिक घरी परतल्या नंतर जे जे काही प्रकार घड लेले असतात ते सुद्धा तिच्या डोळ्यां समोरून जातात. त्या सोबतीला त्या माणसा चं बोलणं देखील आठवत असतं. अनेक कार्तिक हे सगळं मुद्दाम करत आहे. या गोष्टी वर तुझा विश्वास बसतो. मात्र त्या ज्वेलरी सौंदर्य तिथे येते. तीन दिवसा रूम मधील लाइट लावून तिला विचार ते की तू इतिहास ही अंधार करून का बस ली होती?

त्यावर दीपा म्हणते की आई अंधार कधी झाला ते माझ्या लक्षातच आलं नाही. त्यावर सौंदर्या तिला विचार ते की दीपा काही झाल आहे का? मात्र दीपा सौंदर्या ला काही सांगत नाही. त्यानंतर सौंदर्य तिला म्हणते की, दीपा तुझ्या लक्षात आला का? आज तब्बल 14 वर्षानंतर आपण सर्वांनी एकत्र पूजा केली. ललित ला खूप मिस केलं, पण ठीक आहे आणि त्यानंतर ती दीपा ला विचार ते की तू आज चे आपले फोटो बघितले का ते फोटो खर्च खूप छान आली आहेत. ललित ला सुद्धा पाठवले.

If you want to more information regarding Rang Maza Vegla then follow these links –

rang maza vegla episode today
rang maza vegla yesterday episode full
rang maza vegla today’s episode online
rang maza vegla star pravah
rang maza vegla 2023
rang maza vegla live episode
hotstar rang maza vegla today episode
rang maza vegla actress

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *