RRR Full Form In Marathi

या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. RRR मूव्ही, आरआरआर चित्रपटाची निर्मिती एसएस राजामौली यांनी केली आहे ज्यांनी बाहुबलीची निर्मिती केली आहे.

चला तर मग आज जाणून घेऊया या RRR चित्रपटाचे Full Form In Marathi, RRR Movie Meaning in Marathi, RRR चा मराठी अर्थ काय आहे.

RRR Movie Full Form in Marathi

मित्रांनो, RRR चित्रपटाच्या Full Form मध्ये तीन आर आहेत. पहिल्या R चा अर्थ RISE (राईस) म्हणजे – वाढणे. दुसरा R म्हणजे REVOLT (विद्रोह) म्हणजे बंड. आणि तिसरा R म्हणजे ROAR म्हणजे – गर्जना.

RRR चित्रपट आधी 20 जुलै 2020 रोजी प्रदर्शित होणार होता परंतु कोरोना व्हायरसमुळे आता हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *