Sa re ga ma li’l champs Marathi ही नवीन मालिका आपल्या भेटीसाठी लवकरच येणार आहे. सा रे गा मा लिट्ल चॅम्प ही मालिका आपण झी मराठी वरती पाहू शकता.
झी Marathi वरील आणखी मालिका विषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
शो चे नाव | सा रे गा मा पा लिटिल चॅम्प मराठी |
चॅनेल नाव | झी मराठी |
परीक्षक | वैशाली सामंत, अवधूत गुप्ते |
निर्माता | निलेश मयेकर |
अंकर | मृण्मयी देशपांडे |
मालिकेची सुरूवात | 24 जून |

sa re ga ma ही मालिका zee Marathi वरती खूप लोकप्रिय आहे. सा रे गा मा पा लिट्ल चॅम्प ही मालिका २४ जून २०२१ ला सुरू होणार आहे. ही मालिका आपण गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० ला आपण पाहू शकता.
sa re ga ma pa li’l champs Marathi ही मालिका जवळपास १२ वर्षा नंतर zee Marathi वरती प्रदर्शित होणार आहे.सा रे गा मा पा लिट्ल चॅम्प मराठी ही पहिली मराठी singing स्पर्धा होती.
sa re ga ma pa little champ marathi ही मालिका पहिलीवहिली मलिका आहे ज्यामध्ये कोणतेही एलेमिनेशन निदान फायनल पर्यंत तर नाही आहे. सा रे गा मा पा लिट्ल चॅम्प मध्ये १४ गायक सहभागी होतात आणि त्यापैकी कोणता तरी एक विजेता बनतो.
झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेड, उत्तर, पश्चिम आणि प्रीमियम वाहिन्यांचे क्लस्टर हेड अमित शहा म्हणाले की, “झी मराठी येथे आमच्या प्रेक्षकांपर्यंत सर्वोत्कृष्ट मराठी मनोरंजन देण्याची आमची वचनबद्धता कायम राहिली आहे. या वेळी ही आम्ही ते वचन पुर्ण करु.”
Sa re ga ma pa little champs Marathi Anchor
सा रे गा म प लिट्ल चॅम्प ह्या मराठी मालिकेचे नविन सत्र चालू होणार आहे.या सत्रामध्ये आपल्याला मराठ मराठ मोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या अँकर म्हणून काम करणार आहेत.
Who is the Sa re ga ma pa li’l champs marathi mentors in २०२१?
सा रे गा मा पा लिट्ल चॅम्प या मालिकेत पुर्वी जे स्पर्धक सहभागी होते तेच मेंटोर किंवा पंचरत्न म्हणून आहेत या मध्ये, कार्तिकी गायकवाड,रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे हे आहेत.
Who is the judge of the Sa re ga ma pa li’l champs marathi mentors in २०२१ ?
सा रे गा मा पा लिट्ल चॅम्प या स्पर्धेचे जज अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे आहेत. त्यांनी मागे जेवढे सा रे गा मा पा लिट्ल चॅम्पचे सीझन केले आहेत त्यामधे सुध्दा जज म्हणून काम केले आहे.
sa re ga ma pa title song marathi lyrics वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अजूनही बरसात आहे मालिके विषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा