समांतर ही एक मराठी मधील लोकप्रीय webseries आहे. Samantar ही webseries mxplayer या मराठ मोळ्या webseries मध्ये आपले आवडते अभिनेते व अभिनेत्री काम करत आहेत.

आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल की सहा वर्षांनंतर, त्यांनी पुन्हा एकदा Mxplayer वरील समांतर 2 मधील त्यांच्या पॉवर-पॅक कामगिरीने प्रेक्षकांना पुन्हा प्रभावित करतील.
What is Cast of Samantar Season 2 in Marathi ?
Samantar Season 2 मध्ये मराठमोळे actor Swapnil Joshi, Sai Tamhnkar, Tejaswini Pandit,Nitesh Bhardwaj काम करणार आहेत.
What is Samantar 2 Story in Marathi ?
समांतर सीझन 1 मध्ये स्वप्निल आणि तेजस्विनी यापूर्वी कुमार आणि निमा महाजन या नात्यावर प्रेक्षकांनी प्रेम केल आहे, तर Thriller ने साई ताम्हणकर यांनी केलेल्या एका गूढ स्त्रीची ओळख करून दिली आहे.
समांतर 2 मध्ये कुमार नावाचे एक पात्र आहे त्या पात्राला चक्रपाणी विषयी थोडी माहिती मिळाली असते.त्याला ही माहिती मिळवायला खूप कष्ट करावे लागले असतात. जेव्हा त्याला चक्रपाणी विषयी काहीतरी clue मिळणार असतो तेव्हा त्याची life अचानक बदलून जाते.
सीझन २ मध्ये कुमार यांना डायरी दिली गेली आहे ज्यात चक्रपाणीच्या जीवनाची माहिती आहे आणि त्यांना एक नवीन स्त्री त्याच्या आयुष्यात प्रवेश करणार असल्याचे आढळले आहे. कुमारने तिच्यापासून दूर राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी नशिबाने स्वतःकडे धावण्याचा मार्ग अवलंबला आहे आणि तो अपरिहार्यपणे साईच्या व्यक्तिरेखेकडे आकर्षित झाला आहे ज्यामुळे त्याचे आयुष्य उलटे पडते.
Samantar Season 2 Update
कुमार महाजनच्या आयुष्यातील ती ‘दुसरी स्त्री’ बनणार आहे का?, तिचा असा हेतू आहे का की आधीच लग्न झालेल्या पुरुषाबरोबर ती एकतर्फी प्रेमात अडकणार आहे हे या सीझन मध्ये कळणार आहे ही गोष्ट अशी आहे जी चाहत्यांना 1 जुलै रोजी सापडेल. जेव्हा मालिका सुरू होईल.
या नवीन season मध्ये आपल्याला समजणार आहे की त्याची life कशा पद्धतीने बदलली.त्यासाठी तुम्ही नक्की ही webseries पाहू शकता.
Samantar Season 2 Watch Online
समांतर सीझन 2 आपल्याला Online जर पाहायचा असेल तर तुम्ही Mxplayer app download करून पाहू शकता.
हे पण नक्की वाचा :
June Marathi Movie Actors – Actress – Cast Release Date – wiki – Review – Trailer – Songs
Ajunahi Barsat ahe serial Sony Marathi Cast Promo Timing Date Story Mukta Barve Umesh Kamat
Samantar Season 2 Cast & Crew
समांतर सीझन 2 मध्ये आपल्याला खालील अभिनेते काम करताना दिसतील.
- स्वप्निल जोशी
- तेजस्विनी पंडित
- साई ताम्हणकर
- नितेश भारद्वाज
- गणेश रेवडेकर
- जयवंत सावकार
- नितीन बोंदरे
- अमृत गायकवाड
- सायली जाधव
- गांधार खरपुडिकर
- मुकुंद मोरे
- अरुष नंड
- यश राणे
- भवणीत सभरवल
- अर्चना रावल
- दीपक पारकर
Samantar Season 2 Trailer • Teaser
वेबसेरिज चे नाव | समांतर |
प्लॅटफॉर्म | MXPLAYER |
भाषा | मराठी,हिंदी, तेलुगू,तमिळ |
डायरेक्टर Director | सतीश राजवाडे |
total Episode | 10 |
Release Date | 1 July 2021 |
What is the Samantar Season 2 Release Date ?
समांतर सीझन 2 ची रिलीज date 1 July 2021 आहे.
जर तुम्हाला समांतर विषयी आणखी माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता.