Sanket Mahadev Sargar Biography,Age,Commonwealth Games 2022

संकेत महादेव सरगर हा एक भारतीय वेटलिफ्टर आहे.संकेत महादेव सरगर यांचा जन्म 16 ऑक्टोबर 2000 रोजी झाला.संकेत महादेव सरगर हा सांगली चा रहिवाशी आहे.

Sanket Mahadev Sargar Commenwealth Games
Sanket Mahadev Sargar Biography in Marathi

संकेत महादेव सरगर हा महाराष्ट्राचा weightlifter आहे. Clean and Jerk या प्रकारात तो वजन उचलतो. Khelo India Sports मध्ये त्याने महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले. संकेत यांचे वडील शेतकरी आहेत. आणि तो सांगली तील ग्रामीण भागात राहतो.

संकेत महादेव सरगर यांनी Commonwealth Games मध्ये १०७,११२,११३ किलो वजन Snatch Weight lifting मध्येउचलले

संकेत महादेव सरगरने 2020 मध्ये पुरुषांच्या 55 किलो गटात एकूण 244 किलो वजन उचलून रेकॉर्ड बुकमध्ये सुवर्णपदक पटकावले. 19 वर्षांच्या मुलाने 55 किलो वजनाचा विभाग स्वतःचा बनवला आहे – त्याने गेल्या महिन्यात वरिष्ठ राष्ट्रीय आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

पूर्ण नावसंकेत महादेव सरगर
जन्मठिकाणसांगली, महाराष्ट्र
वडिलांचे नावमहादेव सरगर
वय२२ वर्ष
जन्मतारीख१३ ऑक्टोबर २०००
Universityशिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे संकेत महादेव सरगर.सिंगापूर मध्ये गोल्ड मेडल घेऊन संकेत Commonwealth Games 2022 साठी Qualify झाला.

संकेत महादेव सरगर यांनी ११३ किलो Snatch Weight lifting मध्ये वजन उचलून common wealth आणि National Record कायम केला. संकेत महादेव सरगर यांनी भारतासाठी Common wealth Games मध्ये पहिल मेडल जिंकवून दिले.

What is Age of Sanket Mahadev Sargar

22 years

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *