नमस्कार मित्रांनू, या पोस्ट मध्ये मी आपल्याला आपल्या लाडका राजा Chatrapati Shivaji Maharaj यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता WhatsApp Status For shivrajyabhishek wishes in Marathi share करणार आहे.shivrajyabhishek sohla साजरा करताना shivrajyabhishek caption आपण शोधत असतो. तर आपण योग्य पोस्ट वर आला आहात.

Shivrajyabhishek attitude status in marathi
” एकच धून ६ जून छत्रपती शिवाजी महाज्यांचा शिवराज्याभिषेक सोहळा!!!! “
” होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा थाट हिंदवी स्वराज्याचा स्वराज्याभिषेक सोहळा “
Shivrajyabhishek Captions In Marathi
” आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी “
६ जून २०२१… ३४८ व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवभक्तांना खुप खुप शुभेच्छा..
Shivrajyabhishek Wishes in Marathi
” महाराष्ट्रातील सगळ्यात आनंदाचा सोहळा ‘शिवराज्याभिषेक सोहळाच्या’ सर्व मराठा बांधवाना मंगलमय शुभेच्छा! “
” शिवराय मना मनात शिवराज्याभिषेक घरा घरात! “
Shivrajyabhishek dinachya hardik shubhecha in marathi
” उत्सव हिंदवी स्वराज्याचा सोहळा माझ्या राज्याचा! “
” नगारखाण्यात नगारा वाजतोय रायगडी, आवाज उडतोय गणिमींचा फज्जा उडवूनी माझा राज्य सिंहासनी बसतोय…..! “
Shivrajyabhishek Marathi SMS
” ७०० वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या जुलमी यवणी सत्तेच्या बंधनातून मुक्त होण्याचा आनंदोत्सव…..! “
” शिवराज्याभिषेक सोहळ्या निम्मित सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा “
Shivrajyabhishek Marathi Status
” रयतेच्या काडीलाही धक्का लागू न देता चालवलेले राज्य म्हणजेच शिवस्वराज्य !! ❤️🚩 “
६ जुन १६७४ शिवराज्याभिषेक सोहळा
खंडीत कर यवनों का शासन
गरजा शिव सरजा का साहस.
स्वातंत्र्य साध के ओ प्रतीक
ओ विजयगान के भाग्यदिवस.
हमारे मालिक का जश्न है 🚩
Shivrajyabhishek Quotes in Marathi
सारेच रायगडावर नतमस्तक झाले,होय, आपले राजे छत्रपती झाले..!शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..🚩🚩🚩🚩जय जिजाऊ, जय शिवराय🚩🚩
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।आज शिवराज्याभिषेक सोहळा, शिवरायांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! जय जिजाऊ, जय शिवराय!