Sign Up

Sign In

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

You must login to ask question.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

Simple Past Tense in Marathi Learn English Tense in Marathi

नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये मी आपल्याला इंग्लिश मध्ये असलेले काळ सांगणार आहे. आपल्याला अनेक स्पर्धा परीक्षांच्या मध्ये English Tense वरती प्रश्न विचारले जातात. मात्र आपल्याला इंग्लिश मधील असलेले काल समजून न आल्यामुळे आपण ते प्रश्न सोडवणे मध्ये चूक करतो.

इंग्लिश मध्ये प्रामुख्याने 12 काळ दिसून येतात. तर त्या काळापैकी काळ साधा भूतकाळ यांचा अभ्यास आपण या पोस्टमध्ये करणार आहोत.

साधा भूतकाळ(Simple Past Tense in Marathi)

साधा भूतकाळ मध्ये प्रामुख्याने ज्या घटना भूतकाळ मध्ये घडले आहेत त्या दर्शवल्या जातात त्यांचा अभ्यास करतो. हे आपण एका उदाहरणावरून लक्षात घेऊ.

मी जेवलोI ate

तर वरील उदाहरणांमध्ये आपण पाहू शकतो की आपन येथे भूतकाळात घडलेली घटना वापरली आहे. आपण जेव्हा आपल्या मित्रासोबत किंवा मैत्रिणी सोबत बोलत असतो. तेव्हा आपण त्याला सहजच बोलून जातो की मी जेवलो. तर ती घटना भूत काळामध्ये घडलेली असते. जर ते आपल्याला इंग्लिश मध्ये लिहायचे असेल तर आपल्याला एका सूत्राचा वापर करावा लागेल.

Subject + Verb + Object (S+V+O)

तरी या सूत्रा मध्ये आपण Subject म्हणजे कर्त्याचा वापर करतो. Verb म्हणजे क्रियापद होय. जेव्हा आपण भूत काळामध्ये Verb वापरत असतो. तेव्हा त्या क्रियापदाचे दुसरे रूप द्यावे लागते. आणि Object म्हणजे अतिरिक्त क्रिया जी आपण त्या क्रियापदाचा सोबत वापरणार आहे.

Simple Past Tense examples in Marathi

या काळाचे आपल्या जीवनाची संबंधित असणारी सोपी उदाहरणे आपण पाहूया.

मी क्रिकेट खेळलो.I played cricket.
मी चहा बनवला.I made tea.
तू शाळेला गेला.You went to school.
तू मला पुस्तक दिले.You gave me a book.
आम्ही फिरायला गेलो.We went to travel.
आम्ही तुझ्याविषयी ऐकलं.We heard about you.
त्यांनी घर बांधलं.They built a house.
त्यांनी पुस्तक घेतलं.They Brought a book.
अशोक ने झाड कापले.Ashok cut a tree.
सुरज ने शाळा सोडली.Suraj left School

तर वरिल उदाहरणा मध्ये आपल पाहिले की येथे आपण Subject मध्ये I,You,We,They, किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव वापरले आहे. Subject मध्ये नेहमी कर्ता वापरावा. कर्ता म्हणजे जो कोणतेही कार्य करतो.

त्यानंतर आपण Verb क्रियापदाचे दुसरे रूप वापरले आहे. यामध्ये ate,gave,went, brought,left यांचा समावेश आहे.

आणि सगळ्यात शेवटी Object अर्थात सहयोगी क्रियापद वापरले आहे ज्याच्या मध्य school,tree,book,house यांचा समावेश होतो.

Tags :

सिम्पल पास्ट टेन्स ची वाक्य,simple past tense sentences
simple past tense sentences examples
simple past tense in marathi
marathi tense sentences

Leave a comment

1 Comment

  1. धन्यवाद तुमच्या मुळे माझी समस्या दूर झाली. तुमचं मना पासून धन्यवाद . मला मराठी मधून tense शिकला मदत झाली.