December 6, 2022
Vasudev balvant fadke
Biography in Marathi जीवन चरित्र

आद्य क्रांतिकारक – वासुदेव बळवंत फडके

सत्तावनच स्वातंत्र्ययुद्ध संपल.परंतु त्याच्या स्मृती आणि त्याचं भारतीय स्वातंत्र्याच ध्येय काही भारतीय देशभक्तांच्या मनातून नष्ट झालं नाही. सत्तावनच्या स्वातंत्र्ययुध्दानंतर राजकीय परिस्थिती अधिकच बिकट झाली. सर्वत्र बंडखोर संस्थान अस्तंगत करण्यात आली. पुन्हा राज्यक्रांतीचा स्फोट होऊ नये अशी निष्ठुर दक्षता ब्रिटिश राजसत्ता येथे घेऊ लागली आणि इतका मोठा राज्यक्रांतीचा प्रयत्न फसल्यामुळे भारतीय स्वातंत्र्याची लालसा धरण हे अशक्य […]

Read More