Sign Up

Sign In

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

You must login to ask question.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

Vithal Rukmini Pandharpur online darshan booking kase karave (विठ्ठल रुक्मिणी,पंढरपूर ऑनलाईन दर्शन बुकिंग कसे करावे)

Vithal Rukmini Pandharpur online darshan booking kase karave-विठ्ठल रुक्मिणी,पंढरपूर ऑनलाईन दर्शन बुकिंग कसे करावे??

नमस्कार मित्रहो,
आपल्याला महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी तीर्थ क्षेत्र. या तीर्थ क्षेत्राला महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणं महाराष्ट्राच्या बाहेर हून कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, मध्य प्रदेमधील लोक दरवर्षी विविध एकादशी असो वा कोणताही सण असो व श्रावण महिना असो देवदर्शनाला येत असतात, त्याचप्रमाणं आषाढी वारी असो वा फाल्गुनी, माघ वारी भरपूर लोक पंढरपूरला जायला उत्सुक असतात.
ते लोक देवदर्शनाला वेळात वेळ काढून येत असतात पण त्यांना काहीवेळा देवदर्शन मिळू शकत नाही कारण त्यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गर्दी भरपूर असते. त्यांनी ठरवलेले असते की आपण दर्शन घ्यायचे व संध्याकाळी किंवा सकाळी आपल्या राज्यामध्ये परत जायचे पण तस काही होत नाही.
काही लोकांना जायला तिकीट मिळत तर काही लोकांना मिळत नाही त्यांना सरळ पंढरपूरला जावं लागत व आपल्या लाडक्या विठुरायाला भेटावं लागत.मात्र त्यांना फार त्रास सहन करावा लागतो.कारण त्यांना line मध्ये उभा राहून थकून भागून विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागते तेही
अनिश्चित काळासाठी.
यावर उपाय म्हणून सरकार व विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट व कमिटी यांच्या नुसार एक सुविधा चालू करण्यात आली आहे त्यानुसार आपण घरबसल्या online ticket book करून,नंतर विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतो. ही सुविधा भारतामधील सर्व जनतेसाठी उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ घेवून आपण कोणत्याही राज्यामध्ये वास्तव्य केले असले तरी आपल्याला विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट व महाराष्ट्र सरकारच्य
 या पोर्टल द्वारे आपल्या तिकिटाचे बुकिंग करता येते.
तर चला पाहूया आपण कश्या रीतीने online नोंदणी करून आपली seat पक्की करू शकतो.
(मी आपल्याला मोबाईल मध्ये दाखवले आहे तुम्ही या स्टेप कॉम्प्युटर वर पण करू शकता)
1.प्रथम आपल्याला खाली दिलेल्या link वर click करावे लागेल .
लिंक ओपन केल्यावर आपल्या समोर खाली दिसत असलेली विंडो दिसेल.
2.त्या नंतर आपल्याला उजव्या बाजूला असण्याऱ्या online darshan booking या option वर click कराव लागेल.
( फोटो मध्ये बाणाने दाखवले आहे तेथे क्लिक करावे.)
Vitthal Rukmini Pandharpur
3.त्या नंतर आपल्याला समोर एक window open होईल त्या मध्ये आपल्याला for ticket booking option select कराव लागेल.
4.हा option select केल्यावर आपल्या समोर एक form open hoeil त्यामध्ये आपल्याला तारीख,नाव,पत्ता, पिनकोड, जिल्हा,email, mobile number, राज्य select करून सगळ्यात शेवटी आपला फोटो upload करावा लागेल.
5.त्या नंतर आपल्याला आपला time slot select करावा लागेल.Time slot select करताना आपल्याला slot avilable आहे कि नाही ते बगुन select करावा लागेल.त्या नंतर book ticket वर click करुन ticket book होईल.
6. Ticket book झाल्यावर आपल्याला मागे यावं लागेल व परत मागच्या page वर आल्यावर आपल्याला for ticket printing option select करावा लागेल.
या सर्व step झाल्यावर आपले ticket book होईल.
👍👍👍👍
आपल्याला जर ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा व आमच्या वेबसाईटला बुकमार्क करून ठेवा.

Leave a comment