Zee Marathi Serial List Information in Marathi| झी मराठी वरील मालिका विषयी महिती मराठी मध्ये

Zee Marathi Serial List in Marathi | झी मराठी वरील मालिका विषयी महिती मराठी मध्ये | Zee Marathi Malika Vel Timing Nati | Famous Serial on Zee Marathi

Zee Marathi Serial List | झी मराठी वरील मालिका विषयी महिती मराठी मध्ये

नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये मी आपल्याला झी मराठी या मराठी वाहिनीवरील विविध मालिकांच्या विषयी माहिती सांगणार आहे. झी मराठी ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी वाहिनी आहे. झी मराठीवर वेळोवेळी विविध नवनवीन कार्यक्रम येत असतात त्याचप्रमाणे जुने कार्यक्रम बंद होत असतात. तरी या पोस्टमध्ये मी आपल्याला मे २०२१ मध्ये झी मराठी वरती कोण कोणत्या मालिका येत आहे त्यानुसार त्या मालिकांची माहिती खाली दिलेली आहे.

पाहिले ना मी तुला (Pahile Na Me Tula Information in Marathi):

पाहिले ना मी तुला हि झी मराठी वरील मालिका एक प्रेम कथा वर आधारित आहे. पाहिले न मी तुला ही मालिका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वरती प्रदर्शित होते. ही मालिका 1 मार्च 2021 पासून प्रदर्शित होत आहे. या मालिकेचा आतापर्यंत जवळपास 40 एपिसोड पूर्ण झाले आहेत.

पाहिले ना मी तुला या मालिकेतील काही प्रमुख पात्रे खालील प्रमाणे:

 • राजन देसाई
 • मेघा देसाई
 • सत्यजित वाडेकर
 • निर्मला देसाई
 • उषा
 • मिस्टर परब
 • मिस्टर मोरे
 • चैतन्या
 • नीलम
 • भारती
 • मिस्टर भोपे
 • मनोहर वाघोडे
 • गीतांजली

येऊ कशी तशी मी नांदायला (Yevu Kashi Tashi Me Nandayla

Information in Marathi ):

येऊ कशी तशी मी नांदायला ही झी मराठी वरील एक लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका झी मराठीवर दररोज रात्री ८ वाजता प्रसारित होते. येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका 4 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आहे. या मालिकेमध्ये आतापर्यंत (अंदाजे) 100 एपिसोड झाले आहेत. या मालिकेतील ओपनिंग थीम साँग मधुरा दातार आणि अमृता दहिवेलकर यांनी गायले आहे.

येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेतील काही प्रमुख पात्र खालीलप्रमाणे :

 • ओमकार
 • स्वीटू
 • नलिनी साळवी
 • मिस्टर खानविलकर
 • वसंत साळवी
 • रॉकी
 • शरद साळवी
 • सुमन साळवी
 • मोनिका राव
 • मोहित परब

अगबाई सुनबाई(Aggbai Sunbai Information in Marathi):

अगबाई सासुबाई ही एक कौटुंबिक मालिका आहे जी झी मराठी वरती प्रसारित होते. अग बाई सासुबाई ही मालिका दररोज रात्री 8.30 वाजता प्रसारित होते तर पुन्हा प्रसारण पुढच्या दिवशी दुपारी 3.30 वाजता होते. अग बाई सासुबाई ही मालिका 15 मार्च 2021 पासून प्रसारण चालू झाले आहे. या मालिकेमध्ये आतापर्यंत जवळपास 35 एपिसोड झाले आहेत.

अगबाई सासुबाई या मालिकेतील काही प्रमुख पात्रे खालील प्रमाणे:

 • अनुराग
 • मंदोदरी परब
 • सुसेन
 • मिस्टर शेठ
 • लीना आजी

माझा होशील ना (Maza Hoshil Na Information in Marathi):

माझा होशील ना ही झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका झी मराठीवर ती दररोज रात्री ९ वाजता प्रसारित होते. त्याचप्रमाणे जर तुम्हाला या मालिकेचे पुनःप्रसारण बघायचे असेल तर तुम्ही पुढील दिवशी सकाळी ७ वाजता व दुपारी ३ वाजता पाहू शकता. माझा होशील ना या मालिकेची सुरुवात 2-3-2020 झाली होती. या मालिकेमध्ये आत्तापर्यंत 276 एपिसोड झाले आहेत. माझा होशील ना या मालिकेतील टायटल सॉंग आर्या आंबेकर हिने गायले आहे.

माझा होशील ना या मालिकेतील काही प्रमुख पात्रे खालील प्रमाणे:

 • जयवंत देसाई
 • विनायक ब्रह्मे
 • जगदीश ब्रह्मे
 • सिंधू ब्रह्मे
 • जनार्दन ब्रह्मे
 •  प्रभाकर ब्रम्हे
 •  गुल प्रीत ब्रह्मे
 • बलवंत ब्रम्हे
 • स्वानंद  ब्रह्मे
 • शर्मिला बिराजदार
 • शशिकांत बिराजदार
 • डॉक्टर सुरेश पटवर्धन
 • नयना नाईक
 • मेघा काशीकर
 • चंदूकाका
 • हरिश्चंद्र

चला हवा येऊ द्या (Chala Hava Yevu Dya Information in Marathi):

महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या मालिकेची जगभर ख्याती आहे.
चला हवा येऊ द्या हा अतिशय लोकप्रिय मराठी कॉमेडी शो आहे. चला हवा येऊ द्या या शोचे अँकर डॉक्टर निलेश साबळे आहेत. चला हवा येऊ द्या 18 ऑगस्ट 2014 रोजी चालू झाला आत्तापर्यंत या शोमध्ये जवळपास 800 एपिसोड पूर्ण झाले आहे. चला हवा येऊ द्या झी मराठी वरती दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होतो. चला हवा येऊ द्या या शोमध्ये अनेक भाग पाडण्यात आले आहेत जसे की,
महाराष्ट्र दौरा, भारत दौरा, जगभर चला हवा येवू द्या, होऊ दे वायरल, सेलिब्रिटी पॅटर्न, उत्सव हास्याचा, लेडीज जिंदाबाद.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये एक गाव आहे त्या गावाचे नाव थुकरटवाडी आहे. या थुकरटवाडी मध्ये वेगळे कलावंत येतात आणि आपली कला सादर करतात.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये काम करणारे काही कलावंतांची नावे:

 • निलेश साबळे
 • भालचंद्र कदम
 • कुशल बद्रिके
 • भारत गणेशपुरे
 • श्रेया बुगडे
 • सागर कारंडे
 • विनित बोंडे
 • रमेश वाणी
 • श्रीकांत केळकर
 • संदीप रेडेकर
 • स्नेहल
 • शुभम
 • प्रवीण ठीके
 • पूजा सदामते
 • अर्णव कालकुंद्री
 • गौरवी वैद्य
 • उमेश जगताप
 • शर्मिला शिंदे दरकर
 • राहुल मगदूम
 • प्रवीण डाळिंबकर
 • स्नेहल सिद्राम
 • अंकुर वाढवे
 • योगेश शिरसाठ
 • उमेश जगताप
 • स्नेहलता तावडे
 • संजीवनी साठे
 • भक्ती रत्नपारखी
 • शिवानी बावकर
 • पूर्वा शिंदे
 • सरिता जोशी
 • सुरुची गाळकर
 • मयुरी वाघ
 • मोनालीसा बागल
 • गायत्री दातार

देव माणूस (Devmanus Information in Marathi) :

देव माणूस झी मराठीवरील एक थरारक मालिका आहे. या मालिकेमध्ये एक डॉक्टर आहे त्याला गावातील सर्व लोक देवाने पाठवलेला एक चांगला माणूस समजतात म्हणून मालिकेला ‘देव माणूस’ असे नाव ठेवण्यात आले आहे. देव माणूस या मालिकेची सुरुवात 31 ऑगस्ट 2020 रोजी झाली. या मालिकेमध्ये आता बरं अंदाजे 200 च्या वरती एपिसोड झाले आहेत. देव माणूस या मालिकेचे शूटिंग सातारा येथे केली जाते. देव माणूस ही मालिका झी मराठीवर ती दररोज रात्री 10.30 वाजता प्रसारित होते आणि याचे पुनर्प्रसारण पुढील दिवशी दुपारी 12.30 वाजता 2.30 वाजता होते.

देव माणूस या मालिके मधील काही प्रमुख पात्रे खालील प्रमाण:

 • मंजुला अमर संकपाळ
 • इन्स्पेक्टर दिव्या सिंग
 • मायरा सिंग
 • अमर संकपाळ
 • बजरंग पाटील
 • लाला
 • क्रिश
 • नामदेव
 • मंगल बाळू पाटील
 • बाबू पाटील
 • शुभंकर बाबू पाटील
 • विठ्ठल
 • संजय
 • विजय शिंदे
 • राणी
 • एसीपी रणजित चव्हाण

रात्रीस खेळ चाले 3 (Ratris Khel Chale 3 Information in Marathi):

ही झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. रात्रीस खेळ चाले ३ भुताटकी प्रकारातील मालिका आहे. पूर्वी या मालिकेचे रात्रीस खेळ चाले व रात्रीस खेळ चाले 2 असे भाग होते. रात्रीस खेळ चाले 3 ही मालिका 22 मार्च 2021 पासून प्रकाशित केली जाते. रात्रीस खेळ चाले 3 ही मालिका 11.30 वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.
रात्रीस खेळ चाले मध्ये अण्णा नाईक आणि शेवंता ही दोन पात्रे फार लोकप्रिय आहेत.

रात्रीस खेळ चाले 3 या मालिकेतील काही लोकप्रिय पात्रे खालील प्रमाणे:

 • अण्णा नाईक
 • राम नाईक
 • कावेरी नाईक
 • महादेव नाईक
 • पांडू
 • दत्ताराम नाईक
 • सरिता नाईक
 • सुषमा नाईक
 • सायली
 • गुरुजी
 • रघु काका
 • माई
 • शेवंता

ABOUT This Post:

Chala Hawa Yevu Dya Information in Marathi
Maza Hoshil Na Information in Marathi
Ratris Khel Chale 3 Information in Marathi
Devmanus information in Marathi
Aaag Bai Sunbai information in Marathi
Pahile Na Me Tula information in Marathi
Yevu kashi Tashi Me Nandayla information in Marathi
या पोस्टमध्ये आपण झी मराठी वरती प्रसारित होणारे विविध कार्यक्रमांच्या विषयी माहिती मराठीमध्ये पाहिली आहे. मी आशा करतो की आपल्याला ही पोस्ट आवडली असेल जर आपल्याला पोस्ट आवडली तर आपण आमच्या वेबसाईटला बुकमार्क करा आणि मित्रांच्या बरोबर शेअर करा.
हे पण नक्की वाचा :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *